Breaking News

पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर,:- राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दि.13 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 3.15 वाजता चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता शहरातील रामाळा तलाव भेट व पाहणी. सायंकाळी 4 वाजता बगड खिडकी चांदा किल्ला स्वच्छता मोहिमेची पाहणी. सायंकाळी 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे जिल्हा पर्यटन विषयक चर्चा करण्यासाठी आयोजित बैठक. सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नेरी येथे सलुन व्यावसायिकाची गळफास लावून आत्महत्या

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नेरी:-चिमूर तालुक्यातील नेरी येथील सलुन व्यवसायीकाने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना दि …

वरोरा येथे शिवसैनिकांनी शिवराज्याभिषेक दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) व युवासेना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved