
शिवसेना उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे यांची नगर परिषदला तक्रार दाखल
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील सोनेगांव प्रभागात पानी पुरवठा टाकीचे बांधकाम सुरु असून अत्यंत निकृष्ट दरज्याचे असून जालेल्या बांधकामावर पानी न मारताच टाकीचा पायवा रचला गेला, तसेच सीमेंट, लोहा, सुधा निकृष्ट दरज्याचा वापरला आहे, 21 दिवसांपासून पानी पुरवठा टाकीचे काम बंद असून या बन्द कामामुळे उभ्या असलेल्या सलाखीमुळे नागरिकांना शारिरिक ईजा होण्याची दाट शक्यता आहे,
या संदर्भात शिवसेना उपतालुका प्रमुख सुधाकर निबटे यानी चिमुर नगर परिषद ला लेखी तक्रार दिली असून, या तकरारी वरुण निकृष्ट प्रतिचे झालेले बांधकाम तोडून नवींन बांधकाम करुण न दिल्यास व ठेकेदारी वर कार्यवाही नाही झाल्यास शिवसेना स्टाइल ने आंदोलन करू असा इशारा शिवसेना उपतालुका प्रमुख सुधाकर निबटे यानी दिला आहे,