
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन,
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन,
शिवसेना पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख प्रकाशजी वाघसाहेब,
शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रपूर प्रशांतदादा कदम साहेब,
विधानसभा संपर्क प्रमुख संजयजी काळे यांच्या सूचनेनुसार,
शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली,
भद्रावती तालुक्यातील मांगली रयतवारी येथील युवकांचा शिवसेना पक्षात प्रवेश घेण्यात आला.तसेच शिवसेना शाखा स्थापना करण्यासाठी शिवसैनिकांना सोबत घेऊन आढावा बैठक घेण्यात आली.
त्यावेळी उपस्थित शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक भद्रावती नंदुभाऊ पढाल, युवासेना तालुका प्रमुख भद्रावती महेशभाऊ जिवतोडे,शिवसेना उपतालुका प्रमुख भद्रावती मंगेशभाऊ ढेंगळे,शिवसेना माजी तालुका प्रमुख वरोरा सुधाकरभाऊ मिलमिले,युवासेना तालुका सनमवयक भद्रावती घनश्यामभाऊ अस्वले, नवयुक्त शाखा प्रमुख प्रदीपभाऊ ढेंगळे, नवयुक्त शिवसैनिक सुरजभाऊ वानखेडे, सचिनभाऊ देऊळकर, नरेशभाऊ डोळस, वैभवभाऊ जिवतोडे, समस्त पदाधिकारी,शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.
तसेच प्रत्येक घराघरात शिवसेना पक्षाचे विचार पोहोचवणार आणि गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक असणार अशे व्यक्तव शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी केले.