
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ,मित्र परिवार यांचे कडुन रुग्णांना व सफाई कामगाराना फळ , मिठाई वाटप,
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर – दिनांक ११/०६/२०२१ रोज शनिवार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक व चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ओबीसी चळवळीचे दमदार नेतृत्व डॉ अशोकभाऊ जीवतोडे याच्या वाढदिवसा मिनित्य ग्रामीण रुग्णालय चिमूर मध्ये रुग्णाना व सफाई कामगारांना फळ, मिठाई वाटप करून डॉ अशोक जीवतोडे यांच्या वाढदिवसा साजरा करण्यात आला कार्यक्रमात
वैधकीय अधीक्षक डॉ .आश्विन अगडे , राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजू मुरकुटे , सामाजिक कार्यकर्ते प्रकाश झाडे ,प्रमोद उरकुडे, अविनाश चवरे, जावेद पठाण तालुक्यातील मित्र परिवार उपस्थित होते साध्या पद्धतीने डॉ अशोकभाऊ जीवतोडे यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला हे एक विशेष.
डॉ. अशोक जीवतोडे ओबीसी व विदर्भवादी चळवळीतील दमदार कार्यकर्ताचा वाढदिवस साजरा करून वाढदिवशी त्यांना अनंत कोटी शुभेच्छा त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो सर्व कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या.