Breaking News

राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर कडून स्व .श्री .गजाननराव अगडे यांना श्रद्धांजली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर चे अध्यक्ष स्व.श्री. गजाननराव अगडे यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर कडून श्रद्धांजली वाहण्यात आली,ओबीसी समाजाला न्याय व हक्कासाठी गावोगावी जाऊन जनजागृती कार्यक्रम घेऊन समाजाला जागृत केले, संघटणेत असतांना आपल्या विशिष्ट शैलीने ओबीसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला,त्यांचा अनुभव व मार्गदर्शनाने संघटना वाढण्यास मदत झाली,

त्यांच्या निधनाने संघटनेची खुप हाणी झाली.त्यांच्या जाण्याने संघटणेत फार मोठी पोकळी निर्माण झाली ती पोकळी न भरणारी आहे,
राष्ट्रिय ओबीसी महासंघ चिमुर चे रामदास कामडी, कवडू लोहकरे व प्रभाकरराव पिसे , रविंद्र उरकुडे , राजकुमार माथुरकर यांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर कडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी अविनाश अगडे ,हर्षल डुकरे,रोहित थेरे व इतर ओबीसी बांधव उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

आविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात …

कर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान

१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved