
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोरा:-देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा उपक्रम मध्ये तिरंगा घरोघरी लावावा असा नारा लावत वरोरा शहरातील दिपक प्रमोदराव दौलतकर यांनी सायकल द्वारे अवघ्या 3 तासात वरोरा ते जठपुरा गेट चंद्रपूर 50 किलोमीटर अंतर पार केले,
हा वरोरा शहरात नवीनच विक्रम आहे अशे शहरातील जनचेते मत आहे,
तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारीनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी दीपक दौलतकर यांचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे, भारत माता की जय,वंदे मातरम असे नारे लावत, उत्सहात दीपक यांनी तीन तासात पन्नास किलोमीटरचे अंतर पार केले.