Breaking News

अन्न व औषध प्रशासनतर्फे ‘पोषक अन्न पदार्थ’ कार्यशाळा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 17 : ‘आरोग्यदायी अन्नपदार्थ खा’ या मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनातर्फे कोरपना तालुक्यातील स्वप्नपुर्ती फुड्स वाखर्डी येथे नुकतेच पोषक अन्नपदार्थ कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत पोषक दुध व दुग्धपदार्थ बाबत प्रात्याक्षीकाचे सादरीकरण करण्यात आले.

कार्यशाळेत अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त नि.दि.मोहिते, जिल्हा सल्लागार समितीच्या सदस्य आहारतज्ञ आरती पडिशालवार व घोषणा कोरम, अन्न सुरक्षा अधिकारी प्र.भा.टोपले, स्वप्नपुर्ती फुड्सचे संतोष मोटेवाड व निलेश ताजणे तसेच जिल्हा परिषद शाळा वाखर्डी व पिंपळगाव येथील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले असल्याचे सहायक आयुक्त नि.दि. मोहिते यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांचे ठिय्या आंदोलन सुरू.

आमरण उपोषण, जवळपास दीड कोटी रुपयांच्या ठेवी संचालक मंडळाने अडकल्या. जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  वरोरा :-नेहरू …

नोबेल पुरस्कार प्राप्त कैलाश सत्यार्थी यांचे नागपुरात सी-20 साठी आगमन

प्रतिनिधी:-नागपूर नागपूर,२०: नोबेल पुरस्कार प्राप्त विख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. कैलाश सत्यार्थी यांचे आज सकाळी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved