
विशेष प्रतिनिधी
वर्धा:-सावली सा.येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करून गावातील मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली, अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. तसेच दि 23/02/2023 ला शिवव्याख्याते ज्ञानेश्वर महाराज महल्ले यांच शिवव्याख्यान सायंकाळी 7 वाजता आयोजित केले.यावेळी उपस्थित वासुदेव राव सिद,मुन्नाभाऊ गुळघाणे,देविदासजी वाघमारे, भूषण सिद, सुरज गुळघाणे, सुधीर वाघमारे,सचिन बोरकर,पवन गुळघाणे, पंकज वाघमारे, भुषण झाडे, मयुर वाघमारे, महेश गुळघाणे, केतन बोरकर, प्रतीक बोरकर,प्रफुल बुरले,निखिल सिद, संदीप बोरकर उपस्थित होते.