Breaking News

नोबेल पुरस्कार प्राप्त कैलाश सत्यार्थी यांचे नागपुरात सी-20 साठी आगमन

प्रतिनिधी:-नागपूर

नागपूर,२०: नोबेल पुरस्कार प्राप्त विख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. कैलाश सत्यार्थी यांचे आज सकाळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सी-20 परिषदेच्या निमित्ताने आगमन झाले.
विमानतळाच्या लाऊंजमध्ये प्रवेश करताच डॉ. सत्यार्थी यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी. आणि सी-20 परिषदेच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी डॉ. सत्यार्थी यांचे स्वागत केले.
आजपासून जी-20 परिषदे अंतर्गत नागपूर येथे होत असलेल्या सी-20 परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात डॉ. सत्यार्थी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध कंपन्यांतर्फे 70 विद्यार्थ्यांची निवड – रोजगार मेळाव्यात 20 जणांना नियुक्तीपत्र प्रदान

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण …

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   विशेष प्रतिनिधी – नागपूर मुंबई, दि. 30 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved