Breaking News

कुंग-फु कराटे स्पर्धेत तेजल ने मारली बाजी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर/चंद्रपूर:-चिमुर वरून जवळच असलेल्या मालेवाडा येथील रहिवासी तेजल विनोद बोरकर हिने नुकत्याच वरोरा येथे झालेल्या ४ थी ऑल इंडिया खुली कुंग- फु आणि कराटे स्पर्धे मध्ये भाग घेऊन यश संपादन केले .स्पर्धेचे आयोजन प्रविन रामटेके यांनी केले होते . स्पर्धा सिद्धी विनायक हाल वरोरा येथे घेण्यात आली होती.

स्पर्धेत तेजल ने काता व फाईट प्रकारात भाग घेतला होता त्यामध्ये काता प्रकारात सुवर्ण पदक तर फाईट प्रकारात कास्य पदक तेजल ने प्राप्त करून मालेवाडा गावाचे नाव लौकीक केले . तिने आपल्या यशाचे श्रेय ग्रॅन्ड मॉस्टर शिफु -डॉ. सुशांत के. इन्दोरकर , प्रशिक्षक सुदर्शन बावणे व आपल्या आई वडिल यांना दिले या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

3 ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून …

1 ऑक्टोबरपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकास मिळणार पास

गर्दी टाळण्याकरीता रुग्णालय प्रशासनाचा निर्णय जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 28 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved