Breaking News

न्यू राष्ट्रीय महाविद्यालय चिमूर येथे विद्यार्थ्यांचे स्वागत व पुस्तक वितरण सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-श्री वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्था चिमूर द्वारा संचालित न्यू राष्ट्रीय महाविद्यालय वडाळा पैकू चिमुर येथे आज दिनांक 30 जूनला नवीन शैक्षणिक सत्र 2023-24 च्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत स्वागत करून व पाठ्य पुस्तक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुनील खोब्रागडे सर,पर्यवेक्षक उज्वल नव्हाते सर, वरिष्ठ शिक्षक राजेंद्र मोहितकर सर,मेश्राम सर, प्रशांत लढी सर,श्रीरामे सर, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते यादरम्यान मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमादरम्यान मुख्याध्यापक खोब्रागडे सर हे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले, यादरम्यान मान्यवरांचे हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण करून शुभेच्छा देण्यात आले,

यावेळी गुरु मॅडम,बोडे मॅडम, गायधनी सर,चौधरी सर, शंभरकर सर खमिल सर, भजभूजे सर, येरमे,भानारकर आधी शिक्षक रुंद व कर्मचारी उपस्थित होते, या कार्यक्रमाचे संचालन सौ रोकडे मॅडम यांनी केले तर आभार शिल्पा ढाकुणकर मॅडम यांनी मानले आहे,

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता …

छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे तख्त दिल्लीचे अन लक्ष्य महाराष्ट्राचे स्वप्न साकार – राहुल मेश्राम

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- हिंदवी स्वराज्य स्थापनेतुन महाराष्ट्रासह संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved