Breaking News

भव्य श्रीराम मंदिर उद्घाटन प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला शेवगाव तालुक्याचा विशेष बहुमान गुरुवर्य ह.भ.प. श्रीराम महाराज झिंजुर्के यांना विशेष निमंत्रण

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव, 9960051755

शेवगांव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे शेवगाव तालुक्याचे भूषण महंत जोग महाराज संस्थांचे ह.भ.प. श्रीराम महाराज झिंजुर्के यांना विशेष निमंत्रण राम जन्मभूमी अयोध्या येथे २२ जानेवारी २०२४ जगभरातील साधूसंतांसह आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपस्थितीत प्रभू श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे, गुरुवर्य श्री राम महाराज यांनी धर्म तसेच वारकरी संप्रदाय साठी केलेल्या निस्वार्थी कार्याचा हा गौरव आहे आपल्या संसारीक जीवनाच्या मोहमायेत न अडकता अतिशय त्यागमय जीवन जगण्याचा आदर्श त्यांनी लाखो तरुणांसमोर ठेवला आहे.

*ताजा कलम*

*अनेकांना व्यसनापासून परावृत्त करून धर्मकार्यात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करून धर्म सेवा समाजसेवा घडवून आणण्यासाठी हजारो लाखो लोकांना मदत करणारे राम महाराज यांचा हा यथोचित सन्मान झाल्याची कृतार्थ भावना त्यांच्या अनुयायांमध्ये झाली आहे अलीकडेच त्यांनी शुद्ध एकादशीला श्रीक्षेत्र पैठण येथे गोदावरी मातेचे पात्र स्वच्छता मोहीम अभियान राबवल्याने संपूर्ण महाराष्ट्रात तिची चर्चा झाली आहे*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved