Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस चिमूर शहर अध्यक्षपदी प्रविण भास्कर राऊत यांची नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार तसेच राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मा. खा.प्रफुलभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. सुनिलजी तटकरे तसेच ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणजी आखाडे यांच्या मान्यतेने नितीन भटारकर जिल्हाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चिमूर शहर अध्यक्ष पदी प्रविण भास्कर राऊत यांची नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ध्येयधोरणानुसार पक्ष संघटन वाढविण्यासाठी कार्य करीत रहावे या अपेक्षेसह निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ भटारकर चिमूर विधानसभा अध्यक्ष अरविंद भाऊ रेवतकर तालुकाध्यक्ष चिमूर योगेश ठूने, सुखदेव गराटे , रवींद्र राऊत , अरविंद राऊत चंद्रशेखर कुंभारे , सुरज मोहीनकर , अमोल मोहिनकर,श्रीकांत पोहिनकर , मोंटू भरडे ,विवेक दडमल व इतर पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू

गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार …

देवटाकळी हिंगणगाव जोरापुर रस्त्याच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास खात्याचे संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केला खुलासा

मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved