Breaking News

शहरातील मुख्य मार्गाने पोलीसांनी काढला रुट मार्च

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

पोलीसांनी केले शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत आज दिनांक ०५/०४/ २०२५ रोजी पी.एस.ओ. जितेंद्र चांदे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वाघ, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पाटील व भिसी पोलीस स्टेशन येथील १० कर्मचारी तसेच २० सैनिक यांचे उपस्थितीत आगामी रामनवमी , हनुमान जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सन उत्सव कार्यक्रम शांततेत पार पडावे व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता भिसी टाऊन तसेच शंकरपूर चौकी मध्ये रूट मार्च शहरातील मुख्य मार्गाने व बाजारपेठ लाईन येथून काढण्यात आला.

तसेच शंकरपूर चौकी येथे श्रीराम नवमी जन्मोत्सव , हनुमान जयंती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शंकरपूर हद्दीतील शांतता कमिटी तसेच श्रीराम नवमी जन्मोत्सव , हनुमान जयंती तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्षा ,उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष,सचिव सदस्य यांच्या उपस्थितीत मीटिंग घेण्यात आली असून मिटिंग मध्ये पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी दिलेल्या सूचना तसेच त्यांच्या अडीअडचणी बाबत सविस्तर चर्चा करून योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिजामाता खासगी आय. टी. आय. शेवगांव मार्केटयार्ड येथे शिवराज्याभिषेक दिन उत्सहात साजरा

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- दिनांक 07 जुन 2025 वार शनिवार ~ या बाबत …

शेअर मार्केटच्या नावाखाली सुमारे एक कोटी तेवीस लाख रुपयांना गुतंवणूकदारांना गंडा

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar *गेल्या तीन महिण्यापासुन फरार झालेल्या जालींदर संतोष दहीवाळ या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved