Breaking News

हनुमान जयंती मोठ्या थाटामाटात साजरी

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

पंचमुखी बजरंग मंडळ चिमूर तर्फे चिमूर शहरातून ढोल ताशांच्या गजरात काढली शोभा यात्रा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई लगत असलेल्या पंचायत समिती समोरील असलेल्या हनुमान मंदिर पासून पंचमुखी बजरंग मंडळ चिमूर तर्फे दरवर्षी शोभायात्रा हनुमंताची प्रतिकृती तयार करून संपूर्ण चिमूर शहरात संगीताच्या तालावर व ढोल ताशांच्या गजरात काढून हनुमान जयंती साजरी केली जाते.म्हणून दरवर्षी प्रमाणे यंदाही हनुमान जयंती मोठ्या थाटामाटात संगीताच्या तालावर पंचमुखी बजरंग मंडळा तर्फे साजरी करण्यात आली.

 

या शोयात्रेला हजारोच्या संख्येने जनतेने उपस्थिती दर्शविली होती तर आयोजक सदस्यगन पिंटू कडुकार, राकेश नंदूरकर, रोशन चौखे, सोहेल चन्ने, आदित्य खारकर, रोशन येळणे, संदीप घोडमारे, निलेश गीरी, निखिल गीरी, आकाश जांभुळे, विशाल शिवरकर, समीर सोनवाने, प्रज्वल धारणे, किशोर दडमल, अक्षय दडमल, रोशन मुंढरे, बंटी भोयर, विकास जांभुळे, विकास शिवरकर, संकेत जुमडे, उत्कर्ष पुंड, छगन दिघोरे, पियुष साखरकर, चेतन भोयर व आदींनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिजामाता खासगी आय. टी. आय. शेवगांव मार्केटयार्ड येथे शिवराज्याभिषेक दिन उत्सहात साजरा

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- दिनांक 07 जुन 2025 वार शनिवार ~ या बाबत …

शेअर मार्केटच्या नावाखाली सुमारे एक कोटी तेवीस लाख रुपयांना गुतंवणूकदारांना गंडा

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar *गेल्या तीन महिण्यापासुन फरार झालेल्या जालींदर संतोष दहीवाळ या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved