Breaking News

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागपुरात आगमन

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

विशेष प्रतिनिधी – नागपूर

नागपूर :- केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज रात्री नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल आणि विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी, आ.आशिष देशमुख, आ.चरणसिंग ठाकूर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.
श्री. शाह यांच्या उपस्थितीत उद्या, २६ मे रोजी नागपुरात महत्त्वाचे भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल येथील ‘स्वस्ति निवास’ या निवासी इमारतीचे भूमिपूजन तसेच, चिचोली येथे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिजामाता खासगी आय. टी. आय. शेवगांव मार्केटयार्ड येथे शिवराज्याभिषेक दिन उत्सहात साजरा

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- दिनांक 07 जुन 2025 वार शनिवार ~ या बाबत …

शेअर मार्केटच्या नावाखाली सुमारे एक कोटी तेवीस लाख रुपयांना गुतंवणूकदारांना गंडा

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar *गेल्या तीन महिण्यापासुन फरार झालेल्या जालींदर संतोष दहीवाळ या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved