Breaking News

मंत्री, छगन भुजबळ यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दि. 16 ऑक्टोबर : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री, छगन भुजबळ चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि. 18 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता मूल येथे आगमन व कर्मवीर म.सा. कन्नमवार सभागृह,मुल येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मेळाव्यास उपस्थित. सायंकाळी 6 वाजता मूल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बल्लारपूर विधानसभा क्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन. सायंकाळी 6.30 वाजता मोटारीने चंद्रपूरकडे प्रयाण. सायंकाळी 7.30 वाजता औष्णिक विद्युत केंद्र विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम.

मंगळवार दि. 19 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता औष्णिक विद्युत केंद्र विश्रामगृह येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची बैठक. सकाळी 10:30 वाजता जयंत टॉकीज जवळ, राजीव गांधी सभागृह येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मेळाव्यास उपस्थित. दुपारी 1 वाजता (स्थळ- जनता कॉलेज, सिव्हील लाईन,चंद्रपूर) वेळ राखीव. दुपारी 2 वाजता मोटारीने नागपूरकडे प्रयाण.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संरक्षण दल प्रमुख जनरल रावत यांच्यासह लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तीव्र शोक

दुर्देवी, विषण्ण करणारी दुर्घटना; कुटुंबियांप्रति सहवेदना          विषेश प्रतिनिधी भारताचे संरक्षण दल …

दवलामेटी मध्ये ठीक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

शांती रॅली ने परिसरातील सर्व बौद्ध विहारास दिली भेट शेकडो नागरिकांनी भारतीय बौद्ध महा सभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved