Breaking News

५ वर्षीय मुलीची २५ वर्षीय मुलाकडून अंगणवाडीत जात असतांना छेडखानी

भिसी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दाबकाहेटी येथील घटना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – दिनांक.२९/०८/२०२४ ला सकाळी ०९:३० ते १०:०० वाजताच्या दरम्यान अंगणवाडीत जात असतांना शाळे समोरील रस्त्यावर आरोपी अमोल अनिल माहुरे वय वर्षे २५ राहणार लोहारा याने पीढीत मुलीला तीच्याकडे असलेल्या बॉटलमधले पाणी मागीतले असता व पीढीत मुलीने पाणी न दिल्याने आरोपीने पीढीताचे पाठीवर चापट मारून व तिचे छातीवर हात लावुन लज्जा उत्पन्न हाईल असे कृत्य केल्याने आरोपी विरुद्ध अप.क्र.१५६/२०२४ कलम ११५ (२), ७४ भारतीय न्याय संहीता, (BNS) सहकलम ८ बालकांचे लैगींक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम २०१२ पोक्सो अंतर्गत भिसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद फिर्यादिच्या तोंडी रिपोर्ट वरून करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास पो.स्टे. प्रभारी अधिकारी सपोनि. जितेंद्र अत्माराम चांदे, ठाणेदार,पो. स्टे. भिसी यांच्या मार्गदर्शनात पो.उप.नि.रविंद्र वाघ, पो.स्टे. भिसी करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निर्णय घ्या

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- …

गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी काढला रूट मार्च

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved