जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चिमूर :- आजच्या आधुनिक काळात सरकार व शेतकरी यांचे प्रगतशील शेती करणे याकडे विशेष लक्ष आहे. त्यासाठी सरकार विविध उपाययोजना आणि शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करत असते. या सर्व कार्यक्रमामध्ये कृषी महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नेहमी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य असते.
या मध्येच पुढाकार घेत डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला सलग्नित, श्रीमती. सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालय, शिर्ला(अंधारे) येथील सातव्या सत्राच्या विद्यार्थांनी कृषि जागृकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत, कृषीदुत्त पुष्करण ईश्वर रंदये यांनी नेरी येथील स्वतः च्या मशरूम शेती मध्ये मशरूम शेती या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळेस त्याने शेतकऱ्यांना मशरूम शेती कशी करावी, कुठे करावी, त्यासाठी लागणारा खर्च, तशेच त्यासाठी असलेल्या सरकारी योजना याबद्दल माहिती दिली आणि मशरूम चे आरोग्य वरचे फायदे पण समजून सांगितले.
लॉकडाऊन च्या काळा मध्ये कॉलेज बंद होते, तर या वेळेचा उपयोग करत पुष्करण ईश्वर रंदये ने एका रिकाम्या खोली मध्ये मशरूम चे उत्पादन घेतले आणि त्यात त्याला चांगले उत्पादन मिळाले . यामध्ये गावातील शेतकरी वर्ग महिला आणि युवावर्ग उपस्थिती दर्शवली
या साठी पुष्करण ला त्याचा
महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. राम खरडे सर , कार्यक्रम अधिकारी प्रा.गोपाल बेद्रे सर,विषयतज्ञ प्रो. पंकज देशमुख सर, प्रो. रोहित कनोजे सर,प्रो. उमेश वानखेडे सर,व इतर प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.