[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 5 जानेवारी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर कार्यालयाअंतर्गत सन 2021-22 या वित्तीय वर्षामध्ये केंद्रवर्ती अर्थसंकल्पांतर्गत अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींना वाहन चालक प्रशिक्षण, गोंडी भाषा स्पीकिंग कोर्स, एम.एस.सी.आय.टी व कंप्यूटर टायपिंग आदी प्रशिक्षण देण्याकरिता नामांकित संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. इच्छुक संस्थांनी दि. 7 जानेवारी 2022 …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 5 जानेवारी : अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चा मुळ उद्देश जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध करुण देणे हा आहे. अन्न व औषध प्रशासनामार्फत जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध करुण देण्याचे अहोरात्र प्रयत्न होत आहेत. बहुतेक अन्न व्यवसायीक पोहे, समोसे …
Read More »ब्रम्हपूरी येथे मुर्तीचे अनावरण व विविध विकास कामांचे भुमिपूजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 4 जानेवारी : तथागत गौतम बुध्द यांनी जगाला प्रेम, करूणा, शांती, मानवी मुल्ये आणि अहिंसेचा विचार दिला आहे. आजही तथागतांच्या या विचारांची गरज असून मानवी जीवनासाठी त्यांचे विचार सदैव प्रेरणादायी आहे, असे मत राज्याचे मदत व …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.3 जानेवारी: जिल्ह्यात आजपासून (दि.3) 15 ते 18 वर्षे वयोगटासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात होत आहे. आरोग्य विभागाने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला कोठेही बाधा न येऊ देता जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदूज्वर) लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पाडावी. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज येथे केले. सावित्रीबाई फुले सेमी …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी :- चिमूर तालुका शिवसेना लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांचे संयुक्त विधमाने शिवसेना नेरी शाखेच्या वतीने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले,शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्राचे लाड़के मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे वाढदिसानिमित्य खनिजकर्म प्रतिष्ठान सदस्य नीतिन मत्ते, शिवसेना जिल्ह्या प्रमुख मुकेश जीवतोड़े यांचे सूचनेनुसार, उपजिल्हा प्रमुख …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-येथील वाय. एस. पवार कला व वाणिज्य महाविद्यालय येथे स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अध्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यात आली.प्रभारी प्राचार्य वैद्य सर यांच्या अध्यक्षतेखाली मानवंदना पार पडली. शिक्षकवृन्दानी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमयी जीवनावर विचार प्रदर्शन करून समाजबदलाचा पाया रचण्यात हे किती महत्वपूर्ण आहे …
Read More »•तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्या शुभहस्ते तालुकास्तरीय मोहिमेचा शुभारंभ. प्रतिनिधी – कैलास राखडे नागभीड :- जँपनीज इन्सेफेलायटीस (मेंदूज्वर) हा एक गंभीर ,अपंगत्व होण्यास कारणीभूत असणारा आजार आहे…जँपनीज इन्सेफेलायटीस (मेंदूज्वर) विषाणूमुळे होतो. हा आजार दूषित डासांमुळे पसरतो.. या आजारामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक जास्त आहे… या आजाराच्या सुरुवातीला ५ ते १५ दिवसामंध्ये …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- आज दि.2/01/2022 रोज रविवार ला शासकीय विश्राम भवन चंद्रपूर येथे जय विदर्भ पार्टीचे राज्याध्यक्ष अरुण भाऊ केदार, महासचिव विष्णुपंत आष्टीकर,उपाध्यक्ष मुकेश मासूरकर , गुलाबराव धांदे, मारोतराव बोथले पॉलिट ब्यूरो सदस्य तात्या साहेब मत्ते, सुधा ताई पावडे, चंद्रपूर जिल्हा प्रभारी सुदाम राठोड याच्या उपस्थितीत योगेश भाऊ …
Read More »विषेश – प्रतिनिधी मुंबई :- कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने पुन्हा राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. लग्नासाठी किंवा इतर कोणत्याही समारंभात फक्त ५० जणांनाच परवानगी असणार आहे. तसेच रुग्णांची संख्या वाढत असणारे जिल्हे किंवा महापालिका हद्दीत निर्बंध कठोर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला बहाल करण्यात आले आहेत. मावळत्या वर्षांला निरोप …
Read More »पालकांनी 1 ते 15 वर्षे वयोगटातील पाल्यांना लसीचा डोस देण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 31 डिसेंबर : जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदूज्वर) हा एक गंभीर, अपंगत्व होण्यास कारणीभूत असणारा आजार आहे. जॅपनीज इन्सेफेलाइटिस (मेंदूज्वर) विषाणूमुळे होतो. हा आजार दूषित डासांमुळे पसरतो. या आजारांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण फार अधिक असते. या …
Read More »