Breaking News

Blog Layout

प्रत्येक मतदारसंघात विशेष मतदान केंद्र

महिला, दिव्यांग व युवा व्यवस्थापित मतदान केंद्राचे नियोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 : मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तशी निवडणूक विषयक कामांची लगबग सुध्दा वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रात किमान सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सहाही मतदारसंघात विशेष मतदान केंद्र राहणार …

Read More »

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भर उन्हाळ्यात दिवसाला पाणी ~ सूर्य कोणत्या दिशेने उगवला?

प्रत्येक उन्हाळ्यामध्ये अशीच निवडणूक लागू दे-नागरीक विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की सालाबाद प्रमाणे शेवगांव शहराच्या उन्हाळ्यातील पाणीपुरवठा मध्ये कमालीची घट होत असते परंतु होऊ घातलेली लोकसभा निवडणूक शेवगाव शहरवासींच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे सुमारे 30 वर्षां पूर्वीची पाणी योजना सुरळीत चालू झाली हिवाळ्यात 13 …

Read More »

वृक्ष भेट देऊन केली रमजान ईद साजरी

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- स्पर्धेच्या युगात प्रत्येक गोष्टींची स्पर्धा लागलेली आहे. त्यात मानवांनी स्वत:च्या स्वार्थासाठी वृक्षाची मोठ्या प्रमाणात कत्तल केली आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा अनेक समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. च्या विचार आत्मसात करण्यासाठी युवकांनी शिवरायांच्या कार्याचे आदर्श ठेवावे असे प्रतिपादन …

Read More »

काँग्रेस व बीजेपी एकच नाण्याच्या दोन बाजू: प्रा.योगेश गोन्नाडे बसपा उमेदवार

तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभीड:-बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रा. योगेश गोन्नाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन गडचिरोली -चिमूर क्षेत्रात भाजपा व कांग्रेस यांनी काय काम केले याचा लेखाजोखा जनतेसामोर मांडावा असे पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले. प्रा.योगेश गोन्नाडे हे नागभीड येथील रहिवासी असून ते बसपाचे उमेदवार आहेत. योगेश गोन्नाडे हे …

Read More »

निवडणुकीसाठी मतदान यंत्र सज्ज

जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत मशीन तयार करण्याची प्रक्रिया चंद्रपूर मतदारसंघात 19 हजार मतांचे मॉक पोल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी केवळ एक आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन अहोरात्र राबत आहे. याच अनुषंगाने मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया सर्व विधानसभा मतदारसंघात …

Read More »

गृह मतदानाबाबत दिव्यांग व वृध्द मतदारांना आनंद

चार दिवसांत 1185 मतदारांनी नोंदविले मत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 : ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता जिल्हा निवडणूक यंत्रणा, 85 वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांचे मतदान नोंदविण्यासाठी घरोघरी जात आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच अनुभव असल्यामुळे गृहमतदान करणा-या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी या प्रक्रियेबाबत आनंद व्यक्त केला आहे. …

Read More »

प्रस्थापितांना शह देण्यासाठी विलास लेंडे यांना उमेदवारी- राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब गावंडे

भंडारा येथे तिसऱ्या राजकीय आघाडीच्या पत्रकार परिषदेत माहिती जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- गेल्या अनेक वर्षापासून प्रस्थापित राजकिय पक्ष भंडारा- गोंदिया सारख्या क्षेत्रात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू शकले नाही. विशेषकरून केवळ एकच जात वर्गाकडे उमेदवारी जात असल्यामुळे ओबीसी समूहातील इतर वर्ग दुखावले गेले आहेत. या शिवाय काँग्रेस, बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

कार्यालयाची गुंतवणूकदारांनी केली दाना दान “घोटण परिसरातील विग्ने यनामक एक भामटाही फरार” ???

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 99 60051 755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील लाडजळगाव येथील रहिवासी असलेला वैभव ज्ञानेश्वर कोकाटे शेअर मार्केटचा बिगबुल याच्या कार्यालयाची आणि घराची फसवणूक झालेले गुंतवणूकदारानी केली दाना दान अहमदनगर जिल्हा बीड जिल्हा शेवगाव शहर तालुक्यातील ग्रामीण भाग यात मोठी व्याप्ती असलेला वैभव याने लोकांचे वैभवch …

Read More »

जिल्ह्यासाठी 14 एप्रिल पर्यंत अलर्ट जारी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 11 ते 14 एप्रिल 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 11 ते 12 एप्रिल या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी केला असून या कालावधीत जिल्‍ह्यात एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (ताशी …

Read More »

मतदारांनो जिंका मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल

मतदान केल्यानंतरचा सेल्फी अपलोड करून सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आकर्षक स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, सर्व स्तरातील, वयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावे तसेच नवमतदार म्हणजेच युवा वर्गाचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग वाढावा, यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘तुमचे मत द्या …

Read More »
All Right Reserved