Breaking News

Blog Layout

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट चे शेवगाव तालुका अध्यक्षपदी हरीश उर्फ टायगर शामसुंदर भारदे यांची निवड शेवगाव शहरासह तालुक्यात अभिनंदनचा वर्षाव

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील सामाजिक कार्यकर्तभारदे साक्षरता प्रशासक मंडळाचे सर्वेसर्वा शेवगाव शहरातील तिसऱ्या आघाडीचे खंबीर नेतृत्व भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गट यांना सारख्या अंतरावर ठेवणारे पूर्वाश्रमीचे घुले गटाचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन शकले झाल्यानंतर शेवगाव …

Read More »

जिल्हाधिका-यांकडून मुल येथील निवडणूक व्यवस्थेची पाहणी

स्ट्राँग रुम व चांदापूर फाटावरील निगराणी पथकाला भेट जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून जिल्हा प्रशासनाने सर्वत्र निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शनिवारी मूल येथील स्ट्राँग रुम तसेच गडचिरोली सीमेवर असलेल्या …

Read More »

बंदर येथील खुनातील आरोपीला ठोकल्या बेड्या

स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ  यवतमाळ:-राळेगाव तालुक्यातील पोलीस स्टेशन राळेगाव अंतर्गत येत असलेल्या बंदर येथील उंकडा शिवराम जांभुळकर याला माणिक विलास जांभूळकर याने गंभीर जखमी केले अशी फिर्याद प्रमोद उंकडा जांभुळकर रा बंदर यांनी दि २३/३/२०२४ ला पोलिस स्टेशन राळेगावला दिली सदर फिर्यादीवरून राळेगाव पोलिस …

Read More »

श्रीक्षेत्र वरुर भक्तराज पुंडलीक देवस्थान समीतीचा पंढरीचा वारकरी पुरस्कार हभप.उद्धव महाराज सबलस यांना प्रदान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की श्रीक्षेत्र वरुर धाकटी पंढरी येथील त्रिवेणी संगमावर नानी नदीच्या वाळवंटामध्ये महाशिवरात्रीच्या पर्वकाळात प्रतिवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भव्य शिवमहापुराणकथा उत्सव नुकताच संपन्न झाला. कथा प्रवक्ते ह भ प जगदीशानंद महाराज शास्त्री यांनी शिवोपासनेमागील वैज्ञानिक तत्वाचे मार्मिक …

Read More »

जिल्ह्यात प्रवेश करणा-या वाहनांची कडक तपासणी करा

सीमेवरील पथकांना जिल्हाधिका-यांचे निर्देश पाटाळा आणि वणी येथील चेकपोस्टला भेट जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 24 : संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि नि:पक्षपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात विविध पथकांचे गठन करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार …

Read More »

राजु पारवे आधिकारिक तौर पर शिवसेना में शामिल

राजू पारवे आधिकारिक तौर पर शिवसेना में शामिल रामटेक से होंगे महायुति के उम्मीदवार विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपुर :- उमरेड विधानसभा क्षेत्र से कांग्रेस विधायक राजू पारवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की पार्टी शिवसेना में आधिकारिक तौर पर शामिल हो गए हैं. इसी के साथ वो रामटेक लोकसभा क्षेत्र से महायुति के …

Read More »

राळेगाव येथे विश्व विजेता पत्रकार संघटनेची कार्यकारणी गठित

जिल्हा उपाध्यक्ष. संजय कारवटकर, तर तालुका अध्यक्ष पदी खुशाल वानखेडे यांची निवड जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ यवतमाळ:-राळेगाव येथे विश्व विजेता पत्रकार संघटनेची शनिवार दिनांक 23 मार्च 2024 रोजी ठिक 4.00 वाजता बैठक संपन्न झाली .या वेळी राळेगाव तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रत्नपाल …

Read More »

आदिशक्ती शितला माता मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- येथील आदिशक्ती शितला माता मंदिर खामतलाव येथे चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन दिनांक ९ ते १७ एप्रिल २०२४ पर्यंत करण्यात आले आहे.नवसाला पावणारी म्हणजे शितला माता होय. ६० वर्षापूर्वी भंडारा येथे आदिशक्ती शितला माता मंदिराची स्थापना करण्यात आली होती. खामतलाव येथे चैत्र नवरात्र उत्सवा निमित्ताने घट …

Read More »

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी-व्हिजिल ॲपवर तक्रार करा

 पहिल्या 100 मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद  भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 22 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी 16 मार्च 2024 पासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक …

Read More »

शेताचे सर्वे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या-शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

वर्धा-सुरज गुळघाने वर्धा:-वर्धा तालुक्यामध्ये गारपीट व पावसामुळे अनेक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पूर्णता: उध्वस्त झालेचे निवेदन सावली गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व तहसीलदार व कृषिअधिकारी वर्धा यांना देण्यात आले.यावर्षीच्या हंगामात गहू व चणा पिक फार जोमाने वाढले होते मात्र शेवटल्या क्षणी हाती आलेले पीक उध्वस्त झाले त्यामुळे …

Read More »
All Right Reserved