jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
” सोमवार दिनांक १७ ला बाजार चौकातील व्यासपीठावर थेट प्रेक्षपण “
” हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून चित्रपटाचे लाभ घेण्याचा शिवजन्मोत्सव कमिटीचे आवाहन “
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- नेरी येथे दिनांक १७ मार्चला तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व धर्मवीर छत्रपती छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त देशात गाजत असलेल्या आणि चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य निर्माण करीत प्रत्येकांच्या हृदयाला छेदणारा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाचे आयोजन दिनांक १७ मार्च रोज सोमवारला रात्री ९:०० वाजता केले आहे सदर चित्रपट पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन कमेटीने केले आहे.
देशा अभिमान बाळगून धर्म आणि राज्य यासाठी स्वतःचे बलिदान करून एक संदेश देणारा महापराक्रमी राजा छत्रपती संभाजी महाराज यांनी इतिहास घडवीत क्रांती केली होती अश्या या महान राज्याच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाचे नेरी येथे आयोजन केले आहे तेव्हा प्रत्येकांनी हा चित्रपट प्रत्यक्ष हजर राहून लाभ घ्यावा ही संधी सोडू नये असे आवाहन शिवजन्मोत्सव कमेटी नेरी च्या वतीने करण्यात आले आहे.