Breaking News

Blog Layout

बेपत्ता व्यक्तिबाबत संपर्क करण्याचे पोलिसांचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 5 : चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन व्यक्ती बेपत्ता झाल्या असून पोलिस विभागाद्वारे दोन्ही व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून उत्तम रंजित मैत्र (वय 36 वर्षे ) व गोपाल गजेंद्र हालदार ( वय 55 वर्षे ) हे दोघे बेपत्ता झाले …

Read More »

नवोदय निवड चाचणी निकालात कर्मवीर विद्यालय नागभीड चे सुयश

तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड:-नुकत्याच जाहीर झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश निवड चाचणी 2024 च्या निकालात कर्मवीर विद्यालय नागभीड चा विद्यार्थी निमिश मिलिंद प्रज्ञावर्धन याची शहरी विभागातून नवोदय विद्यालय तळोधी‌( बाळापूर) साठी निवड रफईझालेली आहे.नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षणाचे दालन उपलब्ध व्हावे , परीक्षे …

Read More »

अपहरण करून सोडून दिलेल्या आरोपीस अटक करून न्यायालयात दाखल

तालुका प्रतिनिधी-सलिम शेख नागभीड:-नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोथली येथील मुलीला रस्त्यात उचलून तुला गावाला सोडून देतो म्हणून राजेश्याम माटे रा भिकेश्वर याने मुलीला उचलून पळवून नेले. त्याने मुलीला घेऊन कोर्धा येथे नेऊन त्याने तिचे कपडे काढून ओले केले आणि तिला पहाटेच तिचे गावाशेजारी सोडून दिले तोपर्यंत मुलीचे अपहरणं झाल्याने …

Read More »

ईव्हीएम – व्हीव्हीपॅटचे द्वितीय रँडमायझेशन पूर्ण

निवडणूक निरीक्षक, जिल्हाधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 4 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघांतर्गत ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे द्वितीय रँडमायझेशन (सरमिसळ ) जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. यावेळी सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव, निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा जी.सी. तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. …

Read More »

तरटे फुटवेअर मध्ये धाडसी चोरी दोन लाख एकतीस हजारांचा मुद्देमाल लंपास

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील नवीन पेठ मोची गल्ली या गजबजलेल्या भागात एक तारखेला मध्यरात्री आज्ञा चोरट्यांनी  राजेंद्र तरटे यांच्या मालकीचे तरटे फुटवेअर या दुकानात श्रीनाथ मंगल कार्यालयाच्या बाजूने मागील शटर उचकटून प्रवेश करून सुमारे रोख रक्कम 55 हजार रुपये व दोन लाख …

Read More »

कांदिवली पोलीस ठाण्याची यशस्वी कामगिरी

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: कांदिवली पोलीस ठाणे मोबाईल  गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन साटम, पोशिक्र  130315/ परमेश्वर चव्हाण व मपोना .क्र.061945/ अंजना यादव या पथकाने कांदिवली पोलीस ठाणे नोंद हरवलेल्या मोबाईलचा CEIR या पोर्टलच्या आधारे प्राप्त …

Read More »

तहसील कार्यालयातील 37 जप्त वाहनांचा होणार लिलाव

अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतुक करतांना जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 3 : अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्या एकूण 37 वाहनांचा लिलाव तहसील कार्यालय चंद्रपूरतर्फे 10 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता करण्यात येणार आहे. दंडाची रक्कम भरण्यास वाजवी संधी देऊनही वाहन मालकांनी रकमेचा भरणा न केल्याने सदर लिलाव …

Read More »

महाकाली यात्रा नियोजनाबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 3 : चंद्रपूर जिल्ह्याची आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या माता महाकाली यात्रेला 14 एप्रिलपासून सुरवात होणार आहे. यासंदर्भात करावयाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपविभागीय अधिकारी …

Read More »

शेवगाव शहराची भळभळीत जखम आणि प्रश्न गंभीर नवीन योजना रखडली जबाबदार कोण???

ज्यांनी शहराला वर्षानुवर्ष पाण्यासाठी रडविले बाह्यवळण रस्ता रिंग रोड केला नाही त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही ~ सर्वसामान्य “मी शेवगावकर” विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहराचा गेल्या कित्येक वर्षापासून गंभीर असलेल्या पिण्याचा पाणी प्रश्नावर तालुक्याचे आमदार जिल्ह्याचे खासदार आणि प्रशासकीय अधिकारी मुग गिळून गप्पा …

Read More »

‘संजय आणि लीला’च्या लग्नाची जबरदस्त हिट कहाणी

सुपरहिट ‘सिरी लंबोदर विवाह’ कन्नड चित्रपटाचा मराठी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर मुंबई राम कोडींलकर मुंबई:-लग्न करण्यापेक्षा लग्न जमवणं जास्त अवघड असतं, मात्र संजय आणि लीला यांनी ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपटात लग्न जमवण्याचा विडा उचलला आहे. ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपट मूळ कन्नड भाषेत असून ‘संजय लीलाची प्रेम कहाणी’ …

Read More »
All Right Reserved