
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र)
दवलामेटी :- दिनांक 30-11-2021ला ग्रां पं दवलामेटी येथे मा सुजाता महंत म्याडम पर्यवेक्षीका वाडी 2, मा उज्वला ढोके म्याडम पर्यवेक्षीका वाडी 2 यांचा स्वागत समारंभ , व विश्रांती सांगोडे सेवानिवृत्ति अंगणवाडी सेविका यांचा निरोप समारंभ चा कार्यक्रम मा रिताताई उमरेडकर संरपंच दवलामेटी ग्रां पं यांच्याअध्यक्ष ते मधे व मा प्रशांत केवटे उपसरपंच दवलामेटी ग्रां पं , मा. विष्णु जी पोटभरे ग्रामविकास अधिकारी यांचा प्रमुख उपस्थिति मधे घेन्यात आला. त्यामधे सर्व पाहुण्यांचे शाब्दीक व ट्रीपल टाळी ने आगमन स्वागत , नंतर पुष्प गुच्छाने पर पाहुणे 5 से. म. यांच्या हस्ते व शब्द सुमनाने स्वागत करन्यात आले.
त्यानंतर सत्कारमुर्ती मा सुजाता महंत म्याडम पर्यवेक्षीका व विश्रांती सांगोडे सेवानिवृत्ति अंगणवाडी सेविका दवलामेटी यांना पाहुणे व सेविका व मदतनीस यांच्याहस्ते भेटवस्तु देऊन गौरवान्वित करन्यात आले.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपापले मनोगत व्यक्त केले व आई स्वरूपी पर्यवेक्षीकांसाठी गित गायन केलेत.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन -उषा चारभे अंगणवाडी सेविका दवलामेटी. आभार प्रदर्शन -रेखा बिडवाईक अंगणवाडी सेविका यांनी केले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नलुताई मेश्राम, अंजली राउत, बेबी जिवने, शशी ढोके, प्रतिभा वासनीक, रोशनी झाडे, अर्चना बोंदरे, रत्नमाला जांगडे, लक्ष्मी लांजेवार, अर्पना नागदेवे संगिता गडवाले, कुसुम राठोड, संघमित्रा शेंडे ,चंद्रकला तागडे ,नंदा गोलाईत, कल्पना रामटेके रेखा नगराळे, शोभा मानकर ताई,
मनिषा भोसले, कांचन बोरकर, महानंदा बनकर रंजना सांबरे व ईतर सेविका व मदतनीस यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे आयोजन कमेटी मधे उषा चारभे, नलु मेश्राम ताई, अंजली राउत, रत्ना जांगडे, रेखा बिडवाईक, अर्चना बोंदरे, अनिता कडु, शिंदु पिसे, शशी ढोके, प्रतिभा वासनीक या होत्या.