Breaking News

नागपुर येथे आरोग्यम ३६० हिलिंग सेंटर जनतेच्या सेवेत

प्रतिनिधी नागपूर

नागपूर :- आज जगात अनेक लोक विविध प्रकारच्या असाध्य रोगांपासून त्रस्त आहे, अशा रोगांपासून मुक्तता मिळावी त्याकरिता एक असे व्यासपीठ, अशी जागा असावी जिथे या असाध्य रोगांवर निराकरण होईल. कारण सारख्या बिमारीवर आणि त्याच्या बदलत्या प्रभावावर लस उपायकारक आहे कि नाही यावर सुद्धा चर्चा सुरु आहे मग त्यात सामान्यांना काळजी वाटणे स्वाभाविक आहे आणि या साठीच ऍडव्हान्स हेल्थ तर्फे आरोग्यम ३६० या हीलिंग सेंटर ला सुरु करण्यात आली आहे.

यामध्ये या सर्व असाध्य रोगांवर ५ दिवसांत उपचार केले जातील आणि हे सेंटर सध्या सुरु असून यात विविध रोगांवरचे रुग्ण उपचार घेत आहेत ज्यात कॅन्सर पॅनक्रियाटाइटिस, किडनी फेलियर अॅकॅलॉइझिंग स्पॉडिलायटिस अश्या असाध्य रोगावर इथे हेलींग उपचार होतो, ज्यात मुख्यत्वेकरून इम्युनिटी वाढविण्यावर भर दिला जातो जिथे सायको न्यूरो इम्युनोलोजी या पद्धतीने इम्युनिटी वाढवून देऊन उपचार केला जातो,अशी माहिती पत्रकार परिषदेत डॉ. रवि वैरागडे यांनी दिली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरती कोसळले जुने वृक्ष

जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून जिल्हा …

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved