
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
श्रीहरी बालाजी महाराज मंदिर चिमूर येथे नव वरवधू विवाह सोहळा संपन्न झाला, सविस्तर असे की वर चि. अमित वसंत दातारकर वय २४वर्ष, ६ महिने मु.पो. शेगांव बुज, ता. वरोरा, जि. चंद्रपूर व वधु चि. सौ. कां. निशा योगेश्वर मेश्राम, वय १८वर्ष, ४ महिने, मु.पो. शेगांव बुज, ता. वरोरा, जि. चंद्रपूर यांचा श्रीहरी बालाजी देवस्थान,
चिमूर मध्ये वर-वधु यांचा हिंन्दु रितीरीवाजा नुसार दोघांच्याही संमतीने दिनांक ०२/१२/२०२१रोज गुरवारला सायंकाळी ५.०० वाजता विवाह संपन्न झाला असून नव वरवधूंना विवाह प्रमाणपत्र देण्यात आले, यावेळी विवाह सोहळ्यास हनुमान भाउराव रासेकर, संदीप शालिक दातारकर, विलास मोहिनकर साक्षदार म्हणून उपस्थित होते.