Breaking News

दादापुर येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन शिवसेना जिल्हा चंद्रपूर वरोरा तालुका तर्फे आयोजित, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नेत्र तपासणी शिबीर व आरोग्य तपासनी शिबीर 19वा दिवस ग्रामपंचायत दादापुर येथे घेण्यात आले,

त्यावेळी उपस्थित मान्यवर शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमितभाऊ निब्रड,
शिवसेना विधानसभा संघटक सुधाकरभाऊ मिलमिले,कामगार सेना तालुका प्रमुख हनुमानभाऊ ठेंगणे,अतुलभाऊ नांदे,शाखा प्रमुख सतिशभाऊ कोटकर, उपशाखा प्रमुख विनोदभाऊ काकडे, ग्राम. सदस्य दिलिपभाऊ बोधाने,सतिशभाऊ चौधरी,राकेशभाऊ गुडधे,मनिषभाऊ साखरकर,समस्त शिवसैनिक, युवासैनिक, महिला संघटिका व समस्त गावकरी उपस्थित होते,

तसेच समस्त शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांनी यांनी दादापुर येथील शिवसैनिकांशी संवाद साधून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका संदर्भात चर्चा करण्यात आली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

इतर जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी – तात्काळ लोकसभा मतदारसंघ सोडावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : प्रचाराची मुदत संपल्यानंतर बाहेर जिल्ह्यातील जे राजकीय पदाधिकारी, …

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved