
बाबा तेरी जय बोलेंगे ,छोटे मोठे सब बोलंगे च्या जय घोषणेने दुमदुमली
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-दरवर्षी प्रमाणे श्री रामदेवबाबा भक्त मंडळ व माजी आमदार मितेशजी भांगडीया यांच्या वतीने श्री रामदेवबाबा जन्मोत्सव साजरा करण्यात येऊन श्री रामदेवबाबा मंदिरातून पूजाअर्चा करून भव्य कलश शोभा यात्रा प्रमुख मार्गाने वाद्यांच्या गजरात व वारकरी भजन च्या भक्तीमय वातावरणात मार्गक्रमण करीत बाबा तेरी जय बोलेंगे छोटे मोठे सब बोलेंगे च्या घोषणेने दुमदुमत अखेर समारोप श्री रामदेवबाबा मंदिरात आरती ने संपन्न झाली,
श्री रामदेवबाबा मंदिर छत्रपती शिवाजी महाराज डोंगरवार चौक मुख्य मार्गाने नेहरू चौक ते यावले चौक मार्गक्रमण करीत दुकान लाईन श्री रामदेवबाबा मंदिरात आरती ने कलश शोभा यात्रा संपन्न झाली.