Breaking News

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने काढला अर्बनचा कार्बन?

प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई:- विविध सुविधा पुरवणाऱ्या अर्बन कंपनीच्या व्यवस्थापनाने कुठलीही पूर्वसुचना न देता शेकडो महिलांना कामावरून कमी केले.त्यामुळे त्या महिलानी शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला न्याय मिळेल म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे दादर येथील #श्रमीकगड कार्यालयवर धाव घेतली.व आपल्या समस्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेने समोर मांडल्या.

यावेळी सर्व महिला सदस्यांच्या समस्या व प्रश्न ऐकून घेतल्या व त्यानंतर तुम्हाला तुमचा योग्य मोबदला व न्याय मिळेल असा ठाम विश्वास दिला.
आज अर्बन कंपनीच्या दिल्ली वरून आलेल्या व्यवस्थापनासोबत भेट घेऊन आपल्या नेहमीच्या शैलीने समज दिली. व ती समज व्यवस्थापनाला वेळीच समजली त्यानंतर त्यानी सर्व महिलांना २४ तासात त्यांचा आयडी अनब्लॉक करून कामावर घेऊ अशी सकारात्मक भूमिका घेतली.

यावेळी सर्व महिला सभासदांचा अचानक गेलेला जॉब व झालेली आर्थिक फसवणूक पासून मिळालेली सुटके नंतर सगळ्या महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री.राजसाहेब ठाकरे व मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांचे आभार मानले अशी माहीती गजानन नारायण राणे, सरचिटणीस,महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना यांनी दिली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

वयोवृध्द महिलेस मारहाण करुन जबरी चोरी करणारे दोन आरोपींना अटक

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   * स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई * जिल्हा …

प्रतिबंधित बीटी बियाणे बाळगाणारे इसमांविरुध्द गुन्हा दाखल

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   * पोलीसांची धडक कारवाई * * ५० किलो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved