अध्यक्षपदी विनोद माहुरे व उपाध्यक्षपदी प्रशांत भगत तर संजय कारवटकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
राळेगाव शेतकरी संघाच्या तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर येणोरकर यांची नियुक्ती
तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव
राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात राष्ट्रीय विश्वगामी राळेगाव तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारिणी नवनियुक्त यवतमाळ जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यावेळी राळेगाव तालुका अध्यक्षपदी विनोद माहुरे , उपाध्यक्षपदी प्रशांत भगत तर माजी राष्ट्रीय विश्वगामी तालुका अध्यक्ष संजय कारवटकर यांची चांगली कामगीरी पाहता जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर उमेश कांबळे कार्यध्यक्ष, शशीम कांबळे सचिव, अजय जुमनाके सहसचिव, चेतन वर्मा कोषाध्यक्ष, सागर हिकरे सहकोषाध्यक्ष, गणेश हिवरकर उपाध्यक्ष ग्रामिण, सुरज ढाले शहर अध्यक्ष म्हणुन नियुक्ती करण्यात आली.
तर यावेळी राळेगाव तालुका शेतकरी संघाची सुद्धा कार्यकारणी गठीत करण्यात आली यावेळी राळेगाव तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर येणोरकर, उपाध्यक्षपदी सुरेश महाकुलकर यांची निवड जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे, के.के.चव्हाण , धर्मपालजी माने प्रसिद्धी प्रमुख, डि.के.हनवते उपाध्यक्ष यवतमाळ, सौ.सुजाताताई रन्तपालजी डोफे कार्याध्यक्षा महिला संघ यवतमाळ, सौ.वर्षाताई वाकोडे तालुकाध्यक्ष महिला संघ बाभुळगाव, सौ.ज्योस्यना बोथाडे महासचिव महिला संघ बाभुळगाव, संजय शेळके तालुकाध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी कामगार संघ बाभुळगाव, संजय कारवटकर उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा पत्रकार संघ, सम्यक मैसकर जिल्हाध्यक्ष विश्वगामी कामगार संघ यवतमाळ, यांच्या उपस्थितीत करण्यात आली, यावेळी मान्यवरांच्या हस्ते विश्वगामी राळेगाव तालुका पत्रकार संघटनेची नियुक्तपत्र देऊन निवड करण्यात आली.
तसेच शेतकरी विश्वगामी यवतमाळ संघटनेच्या जिल्हासंघटकपदी महादेव तुरनकर, सुधाकरराव दांडेकर सचिव, शंकरराव पंधरे कोष्याध्यक्ष, अमृतभाऊ पाझारे कार्यध्यक्ष, सुधिर घुगरे सहसचिव, संजय शेडमाके उपाध्यक्ष, तर सदस्य म्हणुन वासुदेव चिंचोलकर, देविदास कोल्हे, सचिन चंदनखेडे, नारायन हरबडे, कीशोर दातारकर, दत्तजु नवघरे, उपासराव भोयर, भारतराव शेडमाके, भिमरावजी वागदे, विश्वग्रामी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश बावणे, शंकर चक्रीवार उपाध्यक्ष, चिंतामण राऊत सदस्य, घनश्याम माने, स्वप्नील नगराळे, अमोल वांढरे, लक्ष्मन डफरे, सुधिर चौधरी, प्रशांत आलशाषफर, शंकर चाफेकर, सुनंदाताई चव्हाण, कांताताई नागोसे यांची निवड करण्यात आली.
यावेळी सर्व मान्यवरांचे भाषन झाले यावेळी जिल्हा अध्यक्ष यांनी सांगितले कि राष्ट्रीय विज्ञश्वगामी पत्रकार संघटना हि भारत सरकार मान्यताप्रांप्त संघटना असुन आपल्याला इमानदारीने संघटना वाढीसाठी प्रयत्न करायचे आहे राळेगाव तालुक्यात चांगली संघटना तयार झाल्यामुळे आम्ही समाधानी आहोत असे सांगितले यावेळी इतर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.