Breaking News

दिवाळीच्या खऱ्या खुऱ्या शुभेछया अशी दिवाळी तुम्ही आयुष्यात एकदा तरी अनुभवली असेल गालातल्या गालात हसू नका मनसोक्त हसा ~अविनाश देशमुख

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव
9960051755

*ज्यानी ज्यानी लवंगी फटाक्याचा सर सोडवून एक एक फटका वाजवला त्या सर्व भाग्यवंताना दिवाळीच्या शुभेच्छा!!*

*ज्यानी ज्यानी मोती साबणाचे शेवटचे तुकडे संपेपर्यंत तो साबण वापरला त्या काट्कसरी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा!!*

*ज्यानी ज्यानी गल्लीतील फुसके फटाके गोळा करून त्यातील दारु काढून मोठा धमाका केला त्या धाडसी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा!!*

*ज्यानी ज्यानी किल्ले बनवताना आरोग्य केंद्रातून सलाइन पाईप आणून पाण्याचे कारंजे बनवले त्या तंत्रज्ञानी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा!!*

*ज्यानी ज्यानी सांडशीचा वापर करून टीकल्या दुसऱ्याच्या पायाजवळ फोडल्या त्या करामती लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा!!*

*ज्यानी ज्यानी फराळाचे पदार्थ जसे लाडू चकल्या चड्डीच्या खिशात घालून गुपचूपपणे खाल्ले अशा खवय्याना दिवाळीच्या शुभेच्छा!!*
*सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा*

*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर शहरात ले आऊट मालका कडून शासकीय नियम धाब्यावर – मुलभूत सुविधेचा अभाव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- ले आऊट मालक भूखंडाची विक्री करतात तेव्हा प्राथमिक सुविधा उपलब्ध …

चंद्रपूर जिल्हा 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- IMD कडून चंद्रपूर जिल्हा करिता पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved