Breaking News

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून-डोळ्यांचे आपरेशन

विशेष प्रतिनिधी-नागपूर

नागपूर:-आज दिनांक २७ डिसेंबर २०२३ ला सांतरगावं येथील गरीब मजदुर स्री व पुरुष यांचे डोळ्यांचे आपरेशन सुसज्ज अश्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आले. रुग्णांचे आपरेशन पद्मश्री डॉ. महात्मे, माजी खासदार यांच्या रुग्णालयामध्ये नागपूर येथे करण्यात आले.यासाठी सौ. वंदना विनोद बरडे सह अधिसेविका व सामाजिक कार्यकर्त्या व विनोद बरडे यांच्या प्रयत्नाने करण्यांत आले.

जे आपरेशन बाकी ठिकाणी टाळले जाते अश्या रुग्णांना वंदना बेर्डे व विनोद बरडे आपली सामाजिक बांधिलकी म्हणून सेवा देतात.आज पर्यंत ५० आपरेशन करण्यात आले आहे आणि बाकी ठिकाणी त्याचे प्रचार व प्रसार करून मदत केली जाते.दिनांक २३/१२/२०२३ ला १७ स्री व पुरुष यांचे आपरेशन करण्यात आले त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

आशांबाई गावंडे, सीताबाई मते, आशाबाई कडू, मालाबाई भुरे, निर्मलाबाई ढगे, विजय वणवे, जनार्दन चवरे, अण्णाजी गवयी, श्यालिकराम घटरवाल, रमेश चौधरी, उषाबाई चवरे, शोभाबाई ऊयीके, चंद्रकला कोल्हे, रेखाबाई ठाकरे, सुशीला खैरकार, शोभाबाई भगत, रखमाबाई अलोणे अशी आपरेशन करण्यात आलेल्या रुग्णांची नावे आहेत.

“सामाजिक कार्यकर्त्या सौ. वंदना विनोद बरडे यांचे योगदन”

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved