जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-नेहमी प्रमाणे आपल्या कामावर गेलेल्या सफाई कामगार असलेल्या व्यक्तीवर आज सकाळी ८-०० वाजताच्या दरम्यान वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.हि घटना निमढला, रामदेगी येथील फारेस्ट गेटवर घटली असून केलेल्या मृत व्यक्तीचे नाव रामभाऊ हनवते वय वर्षे (५५) रा.निमढला जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहे.