Breaking News

ट्रकची दुचाकीला धडक एक ठार दोन गंभीर जखमी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-आयशर कंपनीच्या एका ट्रकने कळमगाव फाट्याजवळ दुचाकीस्वाराला धडक दिली व काही अंतरावर फरकटत नेले असता या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार दिनांक ८/०३/२०२४ सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली.

फिर्यादी बबन केशव घरत वय वर्षे 60 हे धनराज गोविंदा हनुमते यांच्यासोबत दुचाकी मोटर सायकलने निमढेला या गावाला मजुरांचे पैसे देण्यासाठी जात होते. याच दरम्यान आयशर कंपनीचे ट्रक क्रमांक एम. एच. ४० सीएम ०२८७ या वाहन चालकाने निष्काळजीपणाने वाहन चालवून त्याने दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. त्यामुळे ट्रक चालकाने दोघांनाही काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यात दुचाकीस्वार धनराज हनवते याचा मृत्यू झाला. तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलीसांनी केला दारूसाठा जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करुन दारूसाठा जप्त केला असून याप्रकरणी …

जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि. 6 मे 2024 रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved