Breaking News

शेवगाव तालुक्यातील अमरापुर येथे गोरक्षकांवर जमावाचा हल्ला दोन जण गंभीर शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:- शेवगाव तालुक्यातील अमरापुर येथे परवा रात्री दिनांक 11/03/2024 रोजी रात्री 21.15 वां चे सुमा कुरेशी मोहल्ला, अमरापूर दाखल अंमलदार – स.फो गर्जे नेमणूक शेवगाव
तपास अधिकारी बोकिल वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी व फिर्यादीचे साथीदार असे अमरापुर तालुका शेवगाव येथे गायची कत्तल होत आहे अशी माहिती मिळाली ने सदर ठिकाणी गेले असता फिर्यादीला व फिर्यादीचे साथीदारांना वरील आरोपीत मजकूर यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने उजव्या पायावर मारून फिर्यादीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा फिर्यादी त्याचे हातातून सुटण्याचा प्रयत्न करत असताना त्यातील एका पिवळ्या रंगाचा शर्ट पांढऱ्या रंगाची पॅन्ट व डोक्यात गोल टोपी घातलेल्या इसमाने फिर्यादीचे गळ्यातील दहा तोळे वजनाची सोन्याची चैन बळजबरीने तोडून घेऊन जीवे ठार मारून टाका अशी धमकी दिली आहे काल सायंकाळी सहा वाजता दिलेल्या वगैरे फिर्यादी वरून गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा .रजी नंबर 215 /2024 भादवी कलम 307, 327, 323, 504 , 506,34 प्रमाणे फिर्यादी गो – रक्षक रवींद्र भीमा गायकवाड व 30 वर्ष राहणार नाथ नगर पाथर्डी तालुका यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमरापूर येथील आरोपी राजू कुरेशी अल्ताफ कुरेशी 3. काल्या कुरेशी 4. अल्त्मश कुरेशी सर्व राहणार अमरापूर तालुका शेवगाव यांचा पोलीस शोध घेत आहेत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज बोकील हे करत आहेत. दरम्यान अमरापूर येथील खाटीक समाजाचे काही लोकांनी गायकवाड आणि त्यांच्याशी सहकार्यांवर परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे.

*ताजा कलम*

*महाराष्ट्र मध्ये कायद्याने गोहत्या गोवंश हत्या इत्यादीसाठी { Buchar Act. } महाराष्ट्र पाळीव प्राणी संरक्षक कायदा 158- 03 प्रमाणे कायद्यात तरतूद असून शेवगाव शहरासह तालुक्यातील विविध खेड्यांमध्ये काही ठिकाणी राजरोस तर काही ठिकाणी छुप्या पद्धतीने वरचेवर गो हत्या केली जाते व त्यासाठी गोरक्षक संबंधित ठिकाणी पोलीस घेऊन गेले असता त्यांच्यावर विनयभंग दरोडा व मारहाणीच्या खोट्या तक्रारी दाखल करण्याचा सपाटा अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत गोरक्षक यांचे समर्थन करणारे सरकार असताना सुद्धा प्रशासनातील काही झारीतील शुक्राचार्य गोहत्या होण्यास कारणीभूत ठरत आहेत*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने भव्य “तिरंगा यात्रा” चे आयोजन

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ :- दिनांक …

वाघाने गोठ्यातील चार जनावरे केली ठार

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   मासळ परीसरातील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर :- …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved