Breaking News

ए-टु झेड बाजार सेलला भिषण आग

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-चंद्रपूर शहरातील तुकुम येथील विविध प्रकारची वस्तू मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या ए-टु झेड बाजारला आज दिनांक १५/०३/२०२४ रोजी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास भिषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर शहरातील महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असता आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच चंद्रपूर रामनगर पोलीसांचे पथक सुध्दा घटनास्थळी पोहोचले व परीस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.आग कशामुळे लागली याचे कारण अजूनही समजले नाही,पुढील तपास चंद्रपूर पोलीस करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

14 मे पर्यंत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी

नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने …

बालविवाह होत असल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन

पालकांसह इतरांनाही शिक्षेची तरतूद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved