Welcome to Jwala samachar
jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर पासून जवळच ४ किलो मिटर अंतरावर असलेल्या नगरपरिषदच्या घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पाला आग लागल्याची घटना घडली.
आज दिनांक ०७/०४/०२०२५ रोजी दुपारच्या सुमारास ३:१० मिनिटांनी शेतात लावलेल्या वनव्यामुळे आग हवेच्या साह्याने पसर पसर नगरपरिषदच्या घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पाला येत आग लागली असून याची माहिती मिळताच नगरपरिषदचे अग्निशमन दल घटना स्थळी तातडीने पोहचले असून आग विझविण्याचा आटोकात प्रयत्न सुरू आहे.