Breaking News

खाऊचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरातील इंदिरा नगर (बेघर) येथे दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली.
चिमूर येथील एकाच वार्डात राहणाऱ्या नराधामाने दोन अल्पवयीन मुलींना अंगणात खेळत असतांना खाऊचे आमिष दाखवले व नराच्यामाने स्वतःच्या घरी नेऊन लैंगीक अत्याचार केला.याबाबत चिमूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपीचे नाव रसिद रुस्तुम शेख व नसिर वजिर शेख दोघेही राहणार चिमूर येथील आहे.

पोलीस स्टेशन चिमूर येथे नागरिकांचा जमा होऊन आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.यावेळी नागरिकांमध्ये व पोलीसांमध्ये बाचाबाची होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले व पोलीसांना नियंत्रणासाठी लाठीमार करावा लागला यात एक महिला पोलीस जखमी झाली असून जमावातील काही नागरिक जखमी असल्याचे कळले असून दोन ते तीन व्यक्ती उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे चिमूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे कुठेही अनुचित घडू नये याकरिता पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिजामाता खासगी आय. टी. आय. शेवगांव मार्केटयार्ड येथे शिवराज्याभिषेक दिन उत्सहात साजरा

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- दिनांक 07 जुन 2025 वार शनिवार ~ या बाबत …

शेअर मार्केटच्या नावाखाली सुमारे एक कोटी तेवीस लाख रुपयांना गुतंवणूकदारांना गंडा

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar *गेल्या तीन महिण्यापासुन फरार झालेल्या जालींदर संतोष दहीवाळ या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved