Breaking News

राम ईनाम बचाव कृती समितीचा दणका मोडला “भ्रष्ट विस्वस्तांचा मणका राम इनामाचा मणका” मालकच झाला देवस्थानच्या भाडेकरू चा पोट भाडेकरू

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

*!!! अबब “श्रीराम मंदिर न्यासाचे” विस्वस्तांचे सध्याचे अध्यक्षच सुहास अरुण गालफाडेच एकेकाळी “राम इनामातील भाडेकरू” महसूल च्या उताऱ्यात ईतर हक्कात त्यांचे नाव ???*

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या राम नवमी पासुन शेवगांव शहरातील श्रीराम मंदिर च्या राम इनामातील जमिनीचे नवनवीन घोटाळे आणि खुलासे समोर येत आहेत त्यात सण 2019 मध्ये ईतर हक्कातील 39 भाडेकरूंची बेकायदेशीर नावे हटवताना तत्कालीन प्रांत तथा उपविभागीय अधिकारी पाथर्डी शेवगांव यांनी सुनावणी दरम्यान गट नंबर 1315 मधील अनुक्रमांक 23 वरील ईतर हक्कातील नाव  सुहास अरुण गालफाडे यांना सुद्धा नोटीस बजावली होती आता घ्या “घरच झालं थोडं आणि व्याह्यांन धाडलं घोड” आता हा प्रकार “कुंपणच शेत खातंय” असा झाला जमीन देवस्थानची भाडेकरू विश्वस्तांनी नेमले आणि त्यांचे पोट भाडेकरू म्हणुन तत्कालीन अध्यक्षांचा स्व. अरुण भालचंद्र गालफाडे या अध्यक्षांचा मुलगा  सुहास अरुण गालफाडे सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थांच्या 1950 नियमांची सरळ सरळ पायमल्ली करणाऱ्या याच भाडेकरूला पुढे जाऊन विश्वस्त आणि नंतर अध्यक्ष केले “राम नाम जपणा पाराया माल आपणा” तत्कालीन धर्मदाय उपायुक्त कार्यालयातील काही भामट्या अधिकाऱ्यांची विश्वस्तांची आणि काही भामट्या भाडेकरूंची देऊन घेऊन अर्थपूर्ण मिली भगत असल्याने सगळं कस आलबेल होत.

*ताजा कलम*

*अधिकारी म्यानेज करायला चाळीस ते पन्नास लाख रुपये वर्गणी करणाऱ्या एक भामटा विश्वस्त आणि त्याचा [ चोर मावसभाऊ ] एक भामटा भाडेकरू यांच्यात त्या गोळा केलेल्या पैशांच्या हिशोबा साठी चांगलीच सुंदोपसुंदी झाली होती*

[ क्रमशः ]

*!!! आगामी आकर्षण !!!*
*राज्यात गाजत असलेल्या राम ईनाम घोटाळ्यात काही गावपुढारी काही मोठे व्यापारी आणि कोण कोण सामील “आळी मिळी गुप चिळी”* शेवटचे दोन दिवस लोकांना हसणाराचे दात घशात ???

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिजामाता खासगी आय. टी. आय. शेवगांव मार्केटयार्ड येथे शिवराज्याभिषेक दिन उत्सहात साजरा

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- दिनांक 07 जुन 2025 वार शनिवार ~ या बाबत …

शेअर मार्केटच्या नावाखाली सुमारे एक कोटी तेवीस लाख रुपयांना गुतंवणूकदारांना गंडा

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar *गेल्या तीन महिण्यापासुन फरार झालेल्या जालींदर संतोष दहीवाळ या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved