Breaking News

जिल्ह्यात आज 1513 रुग्णांना डिस्चार्ज,925 पॉझिटिव्ह तर 28 मृत्यू

नागपूर कोरोना अपडेट :

नागपूर दि. 2 (जिमाका)  जिल्ह्यात आज 1513 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 925 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (79968) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 65177झाली आहे.

एकूण क्रियाशील रुग्ण 12217 आहेत. आज 28मृत्यु झाले असून त्यापैकी 1मृत्यू जिल्ह्याबाहेरचे आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.50 टक्के आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१८९ व्यक्तिं विरुध्द कारवाई

मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१८९ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता. ६ : नागपूर महानगरपालिकेच्या …

नारा जैवविविधता उद्याननिर्मितीत स्थानिक रोजगारांना प्राधान्य द्यावे – पालकमंत्री डॉ नितीन राऊत

नारा जैवविविधता उद्याननिर्मितीत स्थानिक रोजगारांना प्राधान्य द्यावे – पालकमंत्री डॉ नितीन राऊत नागपूर, दि. 5 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved