Breaking News

पोलिस चौकिला पूर्ण वेळ पोलिस कर्मचारी नियूक्त करा

शिवसेना महिला आघाडीचे पोलिस निरीक्षण मनोज गभने ला निवेदन

जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर पोलिस स्टेशन आन्तर्गत येणाऱ्या नेरी पोलिस चौकीचा कार्यभार पोलिस उप निरीक्षक श्री गायकवाड़ साहेब 4 पोलिस कर्मचारासाहित उत्तम रित्या सांभाळत आहेत, पन नेरी पोलिस चौकिला 30 गावे समाविष्ट असून रात्रीच्या वेळेला एकही पोलिस कर्मचारी उपस्थित राहत नाहीत, नेरी शहर हे व्यापारी दृष्टिकोनातून महत्वाचे ठिकाण असून चिमूर मुख्यालयापासुन 11 किलोमीटर अंतरावर आहे,

नेरी पोलिस चौकीपासुन पोलिस चौकी आन्तर्गत येणारे गावे 11 ते 15 किलोमीटर अंतरावर असून रात्रीच्या वेळेला कोणतीही अनुचित घटना घडल्यास चिमूर पोलिस स्टेशनला जाण्यास अंतर जास्त होत असल्यामुळे पोलिस स्टेशनला पोहचने शक्य होत नाही,

पोलिस चौकिला रात्रिपालित पोलिस कर्मचारी राहत नसल्यामुळे अवैध धंदे वाइक सरसावले आहेत, नेरी चौकिला रात्र पालित पोलिस कर्मचारी उपस्थित रहिल्यास अवैध धंदे, महिला अत्याचार, व नागरिकांना कोणत्याही प्रकरनाची तक्रार देण्यास कोणतीही अड़चन येणार नाही, व चिमूर मुख्यालय येते जाण्याचा त्रास वाचेल, करीता नेरी पोलिस स्टेशनला पूर्ण वेळ पोलिस कर्मचारी नियुक्ति करण्यात यावे, या करीता आज शिवसेना महिला आघाडी नेरी च्या वतीने पोलिस निरीक्षण मनोज गभने याना निवेदन देण्यात आले,

सदर निवेदन देते वेळी शिवसेना चिमूर तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, महिला आघाडी तालुका प्रमुख माधुरी केमये, उपतालुका प्रमुख सुधाकर निबटे, महिला आघाडी उपतालुका प्रमुख विधा घुघूसकर, महिला आघाडी विभाग प्रमुख दीपकौर भौंड, विभाग विभाग प्रमुख आशीष बगुलकर, चिमूर शहर प्रमुख अनंता गिरी, गंगूबाई मसराम, रंजना निबटे, प्रसिद्धि प्रमुख सुनील हिंगणकर उपस्थित होते,

या विषयावर लवकरच निर्णय घेणार असून नेरी पोलिस चौकिला पूर्ण वेळ पोलिस कर्मचारी नियुक्ति करणार असून लवकरात लवकर आम्ही प्रक्रिया पूर्ण करू,
= पोलिस निरीक्षक मनोज गजभे =

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved