Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

मुंबईच्या महापौरांच्या विरुद्ध भाजपाचा अविश्वास प्रस्ताव दाखल

‘भोजन से कफन’ तक भ्रष्टाचार झाल्याचा भाजपाचा घणाघात मुंबई, १० सप्टेंबर २०२०     गेल्या सहा महिन्यांपासून कोविड महामारीचा सामना करण्यात मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना पक्षाला अपयश आल्याचा आरोप भाजपाने केलाय. या अपयशाला मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर जबाबदार असून त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव भाजपाने मांडला आहे.     मुंबई महानगरपालिका 1888 च्या कलम …

Read More »

अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या नुकसानाची खासदार जाधव नी केली पाहणी

सर्वे करण्याचे दिले महसूल विभागाला निर्देश संग्रामपुर [ प्रतिनिधी ] गेल्या दोन दिवसांचा आदी पावसाने खरीप हंगामातील पिकांचं जबर नुकसान केलं संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांनी नुकसानाची केली पाहणी, संग्रामपूर तालुक्यातील वानखेड,वरवट ,एकलारा या परिसरातील मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतातील बांध फुटल्याने सदर …

Read More »

वाळूज परिसरात 4 ते 12 जूलै दरम्यान कर्फ्यू

राज्य शासनाच्या निर्देशानुसार औरंगाबाद मध्ये 1 ते 31 जूलै पर्यंत निर्बंध लागू   औरंगाबाद, दि. 29 :- राज्य शासनाने 1 ते 31 जूलै पर्यंत लॉकडाऊन बाबत जारी केलेले निर्देश औरंगाबाद जिल्ह्यातही लागू असणार आहे. त्यानूसार आतापर्यंत जे सुरु होते त्या सेवा त्याच नियमाने सुरु राहतील आणि ज्या बाबींवर निर्बंध ठेवण्यात …

Read More »

गावोगावी भजन कीर्तनाला किमान ५० भाविकांना परवानगी द्या

  विश्व वारकरी सेना जिल्हाध्यक्ष गजानन महाराज दहिकर संग्रामपुर [ प्रतिनिधी] शासनाने कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे लॉकडाऊन काळात सर्व धार्मिक कार्यक्रमाला बंदी होती शासन निर्णयानुसार त्याची अमलबजावणी विश्ववारकरी सेना च्या वतीने करण्यात आले लग्न कार्यक्रम जिवनाश्यक वस्तु विक्री दुकान; माल , दारु दुकानाला परवानगी देऊन पुर्वरत सुरु असुन मात्र भजन किर्तनाला …

Read More »

बुलडाणा जिल्ह्यात आज 17 कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना अलर्ट : प्राप्त 77 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह तीन रूग्णांची कोरोनावर मात बुलडाणा,(जिमाका) दि.29 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 94 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 77 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 17 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये आळसणा ता. शेगांव येथील 72 वर्षीय महिला, सुलतानपूर ता. लोणार येथील …

Read More »

बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करावी – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  बुलडाणा,  दि. 29 : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग हा शहर पाठोपाठ खेड्या गावांमध्ये देखील वाढतांना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात कोरोना संसर्ग आटोक्यात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. गावामध्ये बाहेर गावावरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात यावी. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, …

Read More »

व्हाट्सएपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती

खामगाव: कोरडवाहू शेती त्यामुळे शेतक-यांची एकाच पिकांवर अवलंबिता वाढीस लागली आहे. विविध कारणांमुळे पिकांच्या उत्पादकतेत घट झाल्यास शेतक-यामध्ये नैराश्य वाढून आत्महत्या सारखे प्रकारही घडतात, तसेच कृषि तंत्रज्ञान विस्तारात अपू-या कर्मचारी वर्गामुळे कृषि विभागाला मर्यादा आहेत. त्यामुळे अनेक शेतक-यापर्यंत कृषि विभागाच्या योजना, शेतीविषयक आधारित माहिती, पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान, शेतीविषयक गुंतवणूक, …

Read More »

लाखनवडा बँकेसमोर भाजपचे आंदोलन

लाखनवडा बॅंक शाखे वर भाजपा चे आंदोलन सचिन बोहरपी बोरीअडगाव (खामगाव)भाजपा चे तालुका अध्यक्ष सुरेश गव्हाळ यांचे अध्यक्षतेखाली भारतीय स्टेट बॅक शाखा लाखनवाडा येथे आंदोलन करण्यात आले. बॅकेत सुरू असलेली दलाली पद्धत विरोधात जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला. असभ्य वर्तन करणारे कर्मचारी कंत्राटी कर्मचारी यांचे विरोधात सुद्धा जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला. …

Read More »

शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर फिरवले ट्रॅक्टर !

शेगाव : परिसरातील येउलखेड शिवारात पेरणी नंतर विसदिवसापासून पाऊस नसल्याने पिके सुकली,त्यामुळे शेतकर्यानी शंभर एकरावरील उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला. परिसरात जुनच्या सुरूवातीला पुरेशा पाऊस झाल्याने शेतकर्यानी पेरणी केली.त्यात सोयाबिनचा पेरा सर्वाधिक असून पिके जमिनीचेवर यायला सुरूवात झाली.पण गत विसदिवसासून या पिकावर पाऊसच नसल्याने शेतातील अर्धे पिक कोमजून नष्ट झाले.तर …

Read More »

सावधान! वरवट बकाल येथे कोरोनाचा शिरकाव!

आरोग्य सेवा कर्मचारी निघाला कोरोना पोजिटिव्ह रुग्ण रहिवाशी असलेला एरिया केला प्रशासनाने सील सागर कापसे संग्रामपुर : संपूर्ण देशात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थेयमान घातला असता शहरासह ग्रामीण भागात देखील या आजाराने ठोके वर काढले असता आदिवासी बहुबल असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील ५१ वर्षीय पुरुष कोरोना पोजिटिव्ह निघाल्याने …

Read More »
All Right Reserved