Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन

आणखी ३० विमानांनी येणार प्रवासी मुंबई दि. २६ – ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत विविध देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सुरुच असून आतापर्यंत १४१ विमानांनी २१ हजार ७५३ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. १ जुलै २०२० पर्यंत आणखी ३० विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे. आतापर्यंत आलेल्या एकूण २१ हजार ७५३ प्रवाशांमध्ये मुंबईतील …

Read More »

बुलडाणा आजही जिल्ह्यात 15 कोरोना पॉझिटिव्ह

बुलडाणा,(जिमाका) दि.27 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 65 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 50 अहवाल कोरोनानिगेटिव्ह असून 15 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये धामणगांवबढे ता. मोताळा येथील 75 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, 12वर्षीय मुलगी, 47 वर्षीय महिला व 42 वर्षीय महिला रूग्णाच्या अहवालाचा समावेश …

Read More »

केशकर्तनालये, सलून्स व ब्युटीपार्लर्स सशर्त सुरु करण्यास परवानगी

 जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश बुलडाणा, दि.27 (जिमाका): जिल्ह्यातील केशकर्तनालये, सलून्स व ब्युटी पार्लर्स काही अटी व शर्तीस अधिन राहून सुरु करण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत. दिनांक 14 मार्च 2020 पासून कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित …

Read More »

‘त्या’ बियाणे कंपन्यांचे परवाने रदद करा- आ.फुंडकर

‍खामगाव: विदर्भातील शेतकरी बोगस बियाण्यामुळे हवाल दिल, तातडीने चांगल्या दर्जाचे बियाणे पुरवावे. पावसाने दगा दिल्यामुळे आधीच शेतकरी त्रस्त असतांना त्यातचे अनेक कंपन्यांनी बोगस बियाणे पुरवून शेतक-यांना आर्थीक अडचणीत आणुन त्यांचे हंगामाचे नुकसान केले आहे. बियाणे न उगवल्यामुळे शेतक-यांना पुन्हा पेरणी करावी लागत आहे. विदर्भांतील शेतकरी अडचणीत सापडला असून शेतक-यांना तात्काळ …

Read More »

महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच जिल्हाध्यक्षपदी संजय सातव

अनिल गिर्हे पिंपळगाव राजा- स्थानिक पेठपुरा भागातील संजय समाधान सातव यांची महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच च्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली असून त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. समाजाच्या माध्यमातून समाजसंघटन करण्यासाठी ते नेहमी प्रमाणे आपले सामाजिक कार्य पार पाडत असल्याने संघटनेने त्यांच्याकडे बुलढाणा जिल्हा अद्यक्षपदाची सूत्रे …

Read More »

अन्नदात्याच्या शेतात जाऊन केला सन्मान!

शेतकऱ्यांच्याप्रती सरपंच अमोल गोरे यांनी व्यक्त केली कृतज्ञता जनुना(वार्ताहर): आधीच कोरोनामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळित झाले.त्यात आता शेतकऱ्यांनी पेरणी करूनही पावसाने दडी मारल्याने कित्येक पेरण्या खोळंबल्या, तर बियाण्यांनी दगा दिल्याने दुबार पेरणीचे संकटही ओढावले. अशा परिस्थितीत पुन्हा न डगमगता जोमाने कामाला लागणाऱ्या शेतकऱ्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत अन्नदात्याच्या शेतात जाऊन सरपंच अमोल …

Read More »

शेतकऱ्यांसाठी गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

खातेदार शेतकरी व कुटुंबातील एका सदस्यास लाभ बुलडाणा, दि. 23 : अपघातग्रस्त शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस आर्थिक लाभ देण्याकरिता गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येते. सन 2019-20 मध्ये या योजनेची व्याप्ती वाढवून योजनेमध्ये सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या कोणत्याही …

Read More »

शहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार  नाशिक / प्रतिनिधी नाशिक जिल्ह्याच्या मालेगावातील साकुरी गावचा सुपुत्र जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर आज (दि.२७) शोककुल वातावरणात तसेच लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतमाता की जय, शहीद जवान अमर रहे अशा घोषणांनी आसमंत भारावला होता. भारतीय सेनेच्या एस-पी-११५ रेजिमेंटमध्ये …

Read More »

कोरोना लढण्यासाठी सरसावल्या महिला

शारीरिक अंतर ठेवत प्रशिक्षणासह जनजागृती खामगाव – कोविड 19 विषाणू चा प्रादुर्भाव शहरांकडून आता गाव खेड्यांमध्ये देखील होतांना दिसत असल्याने या विषाणू च्या विरोधात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागात देखील महिलांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. खामगाव तालुक्यातील संभापूर येथे महाराष्ट्र ग्रामीण जिवन्नोत्ती अभियान मार्फत स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी …

Read More »

वीजबिलांबाबत शंका, तक्रारी दूर करण्यासाठी महावितरणकडून ग्राहक तक्रार निवारण कक्ष

वेबिनार’ व मेळाव्यांद्वारे ग्राहकांशी संवाद साधणार नागपूर ,दि. २६ जून २०२०: जून महिन्यामध्ये मागील दोन महिन्यांसह मीटर रीडिंगनुसार वीजबिल दिल्यानंतर त्याबाबतीत ग्राहकांमध्ये असलेल्या शंकांचे निरसन तसेच तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले आहे. यासोबतच वीजबिलांबाबत ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी विविध ठिकाणी मेळाव्यांसह ‘वेबिनार’चे आयोजन करण्यात येत …

Read More »
All Right Reserved