Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

‘त्या’ शेळ्यांची निवड लाभार्थ्यांच्या आवडी-निवडी नुसारच

सुदृढ व निरोगी शेळ्यांचे वाटप केल्याचा पशुसंवर्धन विभागाचा खुलासा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 04 : पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना व जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत शेळी गट (10 + 1) वाटप योजना कार्यान्वित आहे. सदर योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना शेळी गटाचा (10 शेळी व 1 बोकड) लाभ दिला जातो. शासन …

Read More »

शेतक-यांना आता दिवसाही मिळणार वीज

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 03 : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ अंतर्गत सौर उर्जेद्वारे चंद्रपूर जिल्ह्यात वीज निर्माण करून शेतक-यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांची दिवसा वीज पुरवठ्याची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे. या …

Read More »

वन प्रबोधिनीतर्फे ग्रामीण युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 3 : चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी आणि नागपूर येथील सिंबॉयसीस कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील युवकांसाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. 15 दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात युवकांना मोबाईल, सीसीटीव्ही व लॅपटॉप दुरूस्तीबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. विशेष …

Read More »

राष्ट्रीय लोक अदालतीत न्यायालयीन प्रलंबित 936 तर दाखलपूर्व 434 प्रकरणे निकाली

भूसंपादन प्रकरणात 5 कोटी रक्कम लोक अदालतीत वसूल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 02 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनात …

Read More »

महाराष्ट्र दिनी ‘रेडिओ मिरची’सोबत मराठी कलाकारांचा मराठी राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’चा नवा व्हिडीओ प्रदर्शित

मुंबई:-राम कोंडीलकर मुंबई:-१ मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी रेडिओ मिरची सादर करत आहे, मराठी मनामनातलं राज्यगीत एका नव्यारूपात, नव्या व्हिडीओ द्वारे. या व्हिडिओ मध्ये प्रख्यात अभिनेत्री विभावरी देशपांडे, स्मिता गोंदकर, सेलिब्रिटी शेफ मधुरा बाचल आणि लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर, आरोह वेलणकर यांच्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील मिरची Rjs जसे कि, RJ निधी, RJ …

Read More »

तहानलेल्या पक्ष्यांना मिळणार पाणी व खाद्य

चिमूर टायगर ग्रुपचा उपक्रम विविध ठिकाणी वाटल्या पक्षी घागर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत आहे. त्यामुळे पक्ष्यांना पाणी मिळणे कठीण होत आहे. पाण्याअभावी हजारो पक्षी मृत्युमुखी पडत आहे. या पक्ष्यांना जीवदान देण्यासाठी चिमूर येथील टायगर ग्रुप पक्ष्यांना पाणी पाजण्याचे अमूल्य कार्य करीत आहे. आज महाराष्ट्र दीन व कामगार …

Read More »

सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र

कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत दिल्ली कामगार व रोजगार मंत्रालय कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत जगदीश का. काशिकर मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप …

Read More »

अवैध साठा शोधून तंबाखु व गुटखा विक्री करणा-यांवर कारवाई करा

जिल्हाधिका-यांचे अन्न व औषध प्रशासनाला निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- जिल्ह्यात सुगंधित तंबाखू, सुपारी, गुटखा यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्र, शहरात मोठ्या प्रमाणात तंबाखू व गुटखा विक्री होत आहे. या प्रकारावर आळा घालण्यासाठी अवैध साठा शोधून तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी …

Read More »

कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूकित शेतकरी सहकारी विकास आघाडीचे एक हाती वर्चस्व

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर ची निवडणूक दि २८ एप्रिल ला होऊन दि २९ एप्रिल ला होऊन आमदार बंटी भांगडिया व संजय डोंगरे यांच्या शेतकरी सहकारी विकास आघाडी पॅनल चे १६ उमेदवार मताधिक्काने व १ उमेदवार अविरोध निवडून १७ उमेदवार विजयी झाले असल्याने एक हाती सत्ता शेतकरी …

Read More »

एकावर एक फ्री”चा नवीन सायबर सापळा – अॅड. चैतन्य एम. भंडारी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर मो. ९७६८४२५७५७ पुणे: सर्वसामान्य लोक कशाच्या मोहात पडतात हेच नेमकं ओळखून सायबर गुन्हेगार त्या पद्धतीचे नवनवीन सापळे रचत आहेत. आणि दुर्दैव हेच की…. सुजाण, शिकले सवरलेले लोक यात अडकत आहेत. काय करावे या लोकांचे तेच मला कळेना. अरे बाबांनो,जगात मोफत काहीही नसत. फुकट काहीही नसत.साड्या घ्यायला …

Read More »
All Right Reserved