दिव्यवंदना आधार निवारागृहचा भुमिपूजन सोहळा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/भिसी :- रस्त्यावर फिरणारे बेघर, बेवारस, भिक मागुन खानारे भिक्षेकरी तसेच ज्यांना कुठल्याच प्रकारचा आधार नाही अशा निराधारांसाठी दिव्यवंदना आधार फाऊंडेशन व्दारा संचालित दिव्यवंदना आधार निवारागृह चा भुमिपुजन सोहळा २६ फेब्रुवारी रविवार ला भिसी अप्पर तालूका अंतर्गत येणाऱ्या जामगाव (कोमटी) येथे चिमूर …
Read More »टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै. तानाजी जाधव यांचे वरोरा येथे प्रथमच आगमन व जंगी स्वागत
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-टायगर ग्रुप वरोरा यांच्या वतीने राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मानवंदना कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले असून त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून टायगर ग्रुप चे सर्वेसर्वा पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या उपस्थिती सह मराठवाडा अध्यक्ष उमेश पोखरकर टायगर ग्रुप नांदेड जिल्हा अध्यक्ष बाळा साहेब जाधव नागपूर जिल्हा …
Read More »राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूर तालुका अध्यक्षपदी मारोतराव अतकरे
राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी- अधिकारी महासंघ शाखा चिमूर तालुका अध्यक्षपदी कवडू लोहकरे यांची नियुक्ती. जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या चळवळीला व्यापक स्वरुप येण्यासाठी व ओबीसी समाजाच्या न्याय व हक्काला लढा देण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ व राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी -अधिकारी महासंघाच्या अध्यक्ष व सचीव पदाची नियुक्ती हुतात्मा स्मारक चिमूर येथे करण्यात …
Read More »24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व पशु-पक्षी प्रदर्शनी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 22 : जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि जि.प. पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषी महोत्सव चांदा क्लब ग्राऊंड येथे तर पशु – पक्षी प्रदर्शनी चांदा क्लब ग्राऊंडच्या समोरील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात …
Read More »थकित पाणीपट्टी भरा, व्याजातून सुट मिळवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अभय योजना
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. २१ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, चंद्रपूर मार्फत बल्लारपूर जि. चंद्रपूर व अहेरी जि. गडचिरोली येथील पाणी पुरवठा योजना राबविली जात आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी बहूतांश ग्राहकांनी अद्यापही थकीत पाणी पट्टी भरलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर फार मोठी थकबाकी वाढलेली आहे. थकबाकीदार ग्राहकांची रक्कम शुन्यावर …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीची बीजे रोवली – डॉ.बबनराव तायवाडे
कवडू लोहकरे यांच्या ‘ध्येयवेडा’ पुस्तकाचे प्रकाशन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
Read More »चिमूर नगर परिषद ला जनतेच्या समस्येचा भंडारा परंतु नियोजन शुन्य प्रशासनाचे दुर्लक्ष – पप्पु शेख
जनतेच्या समस्या पुर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पु शेख यांनी दिली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर नगर परिषद अंतर्गत जनतेच्या भरपूर समस्यांचे निवारण पुर्ण होत नाही व चिमूर नगर परिषदला कोनी वाली नाही अस दिसुन येत असल्याचे काँग्रेसचे पप्पुभाई शेख यांनी सांगितले. येथील जनतेचे समस्या वेळेवर पुर्ण होत …
Read More »भिसी येथे शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
200 रुग्णांनी घेतला आरोग्य व नेत्र तपासणी चा लाभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/भिसी : – महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जाणता राजा छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव सोहळा भिसी येथील टायगर गृप च्या वतीने १९ फेब्रुवारी रविवार ला आरोग्य व नेत्र तपासणी शीबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात १५० व्यक्तींची बिपी, …
Read More »“मासिक पाळी शाप की वरदान”
दिपक खाडे पनवेल:-दिनांक-30/02/23 ला पनवेल मनपा अंतर्गत महिला व बालविकास विभागार्फत मनपाच्या अखत्यारीत असलेल्या प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थिनी आणि त्यांच्या माता पालकांसाठी “मासिक पाळी शाप की वरदान?” या विषयान्वये जनजगृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. समाजातील मासिक पाळी विषयी असलेले गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करून, मुली तसेच महिलांना मासिक पाळीच्या दिवसात दिली जाणारी …
Read More »बाल शिवछत्रपती ग्रुप बोडखा तर्फे शिवजयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर बोडखा:-अखंड हिंदुस्थानचे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेप्रमाणे बाल शिवछत्रपती ग्रुप बोडखा मोकाशी तर्फे साजरी करण्यात आली.विशेष म्हणजे शिवजयंती मध्ये सर्व 14 वर्षाच्या खालील वयोगटातील शिवभक्त होते.बाल शिवभक्तांनी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, छत्रपती संभाजी महाराजकि जय, माँसाहेब जिजाबाई भोसले कि …
Read More »