प्रतिनिधी -कैलास राखडे नागभिड= शिवसेना प्रणित युवासेनेचे चिमूर विधानसभा युवा सेना उपजिल्हा प्रमुख पदी नागभिड येथील नाजीम हनीफ शेख यांची नियुक्ती युवासेना जिल्हा प्रमुख मनीष जेठाणी यांनी नुकतीच जाहीर केली, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सुचणेनुसार, युवासेना राष्ट्रीय अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे आदेशाने, …
Read More »रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचे होणार पुनर्वसन
रस्त्यावर बालके आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 03 : सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल सुमोटो रीट याचिका 06/2021 नुसार रस्त्यावर राहणारे मुलांचे पुनर्वसन करण्याबाबत न्यायालयाने राज्यांना निर्देश दिले आहे. त्याअनुषंगाने, जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील रस्त्यावर राहणाऱ्या मुलाचा शोध घेण्याकरीता जिल्हा महिला व …
Read More »शेतकरी सन्मान योजनेचे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान दया
चिमूर तालुका शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- शेतकऱ्यांची गंभीर समस्या लक्षात घेता चिमूर तालुका शिवसेनेच्या वतीने शेतकरी सन्मान योजनेचे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान दया अशी मागणी शिवसेना चिमूर तालुका च्या वतीने उपविभागीय अधिकारी चिमूर यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी …
Read More »488 दिनो का धरणा बदला अनिश्चित कालीन भूख हड़ताल में, किसान सभा ने कहा : कोल इंडिया बदले अपनी रोजगार विरोधी नितियों को
प्रतिनिधी प्रशांत झा कोरबा कोरबा:- छत्तीसगढ़ किसान सभा और भू विस्थापित रोजगार एकता संघ द्वारा एसईसीएल के कुसमुंडा मुख्यालय के सामने पिछले 488 दिनों से दिया जा रहा धरणा आज अनिश्चित कालीन भूख हड़ताल में बदल गया है। आज किसान सभा के जिला सचिव प्रशांत झा, भू विस्थापित रोजगार एकता …
Read More »पोवनी-गौरी ते राजुरा मार्ग जड वाहनांच्या वाहतुकीस बंद
नागरीकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28 : पोवनी-गौरी ते राजुरा या रस्त्याचे काम सुरू असल्याने कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही व वाहतुकीचे नियमन व्हावे. तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याकरीता 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत सर्व …
Read More »5 ते 11 जुलै कालावधीत अग्नीवीर सैन्य भरती रॅलीचे आयोजन
15 मार्च ऑनलाइन नोंदणी करण्याची अंतिम तारीख जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.1 : भारतीय सैन्य दलामध्ये महाराष्ट्र राज्यातील नवयुवकांचे एक सैनिक म्हणून सर्वात जास्त योगदान आहे. सैन्य भरती कार्यालय, नागपूर यांच्यामार्फत सैन्य भरतीच्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील नवयुवकांसाठी दि. 5 ते 11 जुलै 2023 या कालावधीत बुलढाणा जिल्हा वगळता विदर्भातील 10 जिल्ह्यांकरिता …
Read More »जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक स्तरावर मोफत कौशल्य विकासाच्या संधी
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच चंद्रपूर, सावली, राजुरा व ब्रह्मपुरी तालुक्यातील आयटीआयमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 : जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक स्तरावर मोफत कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून त्यांना कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त होण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन …
Read More »पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 112 उमेदवारांची प्राथमिक निवड
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.1 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रम्हपूरी यांच्या संयुक्त विद्यमाने 28 फेब्रुवारी रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ब्रम्हपूरी, येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, जिल्हा व्यवसाय …
Read More »पुनर्वास और रोजगार की मांग – अब गेवरा महाप्रबंधक कार्यालय का घेराव,15 मार्च को खदान बंद की चेतावनी
प्रतिनिधी प्रशांत झा कोरबा (मो) 076940-98022 गेवरा (कोरबा):- कोरबा क्षेत्र में छत्तीसगढ़ किसान सभा के नेतृत्व में भूविस्थापितों के आंदोलन का दायरा लगातार बढ़ता जा रहा है। एसईसीएल प्रबंधन कुसमुंडा क्षेत्र में भूविस्थापितों के 500 दिनों से चल रहे अनवरत धरना से पहले से ही परेशान है, वहीं आज किसान …
Read More »अंगणवाडी महिला कर्मचारी धडकल्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर
सात तालुक्यातील अंगणवाडी महिला कर्मचारी समावेश-बेमुदत संप सुरूच राहणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-मानधन वाढ पेंशन नविन मोबाईल रिचार्ज रक्कम वाढविने सेवा निवृत्तीची एक रकमी रक्कम त्वरीत देण्यात यावी वैद्यकीय रजा मंजुर करण्यात यावी व इतर मागण्यांसाठी सोमवार ला दुपारी हुतात्मा स्मारक येथुन अंगणवाडी महिला कर्मचारी यांचा मोर्चा थेट चिमूर पंचायत …
Read More »