मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७२७२ व्यक्तिं विरुध्द कारवाई
Read More »गुरुवारी ९ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई
गुरुवारी ९ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवा नागपूर, ता. ८ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. ८ एप्रिल) रोजी ९ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. ६०,००० चा दंड वसूल केला. पथकानी ६५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख …
Read More »दोन महिन्याच्या आत प्रलंबित बांधकाम नकाशे शासनाच्या दिशानिर्देशानुसार मंजूर करा सभापतींचे निर्देश : स्थापत्य समितीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा
दोन महिन्याच्या आत प्रलंबित बांधकाम नकाशे शासनाच्या दिशानिर्देशानुसार मंजूर करा सभापतींचे निर्देश : स्थापत्य समितीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा नागपूर, ता. ८ : नासुप्र ले-आउट मधील व शहरी भागातील प्रलंबित बांधकाम नकाशे दोन महिन्याच्या आता शासनाच्या दिशानिर्देशानुसार मंजूर करा असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती राजेन्द्र सोनकुसरे यांनी …
Read More »बेडच्या उपलब्धतेसह अन्य माहितीसाठी समन्वयक कक्षात संपर्क करा जिल्हाधिकारी 0712-2562668 व 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा कॉल सेन्टर क्रमांक २४ तास कार्यरत राहणार
नागपूर दि 7 जिल्हयातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत आहे.तेथील नागरीकांना शासकीय व खासगी रुग्णालयात बेड,आयसीयु बेड, ऑक्सिजनची उपलब्धता ही माहिती एका कॉलवर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय कक्षाची (कॉल सेंटर)निर्मीती करण्यात आली आहे, याचा लाभ जिल्हयातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे. समन्वय कक्षातील …
Read More »भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती ,अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा
*मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)* दि. ६ एप्रिल २०२१ *_भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती_* *अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा, गर्दी नकोच, शिस्तीचे दर्शन घडवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन_* *_जयंती समन्वय समितीचा ‘ ब्रेक दि चेन’ ला प्रतिसाद_* *प्रथा-परंपरेनुसार जंयती उत्सवाचे स्मारकांतून थेट प्रक्षेपण होणार| मुंबई, दि. ६ : …
Read More »मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१८९ व्यक्तिं विरुध्द कारवाई
मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१८९ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता. ६ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (६ एप्रिल) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ४५ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे २२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात …
Read More »आदित्य हिरोतर्फे मनपाच्या डॉक्टरांना ३०० पीपीई किट भेट नागपूर, ता.०६ : सध्या नागपूर शहरात कोरोना प्रादुर्भावाच्या विरोधात डॉक्टर्स महत्वाची भूमिका बजावत आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रात्रं दिवस कोरोना रुग्णांना सेवा देत आहेत. त्यामुळे डॉक्टरांना सुध्दा सुरक्षा मिळावी यासाठी हिरो मोटो कॉर्प सीएसआर प्रोग्राम अंतर्गत कंपनीच्या वतीने आदित्य हिरो …
Read More »नारा जैवविविधता उद्याननिर्मितीत स्थानिक रोजगारांना प्राधान्य द्यावे – पालकमंत्री डॉ नितीन राऊत
नारा जैवविविधता उद्याननिर्मितीत स्थानिक रोजगारांना प्राधान्य द्यावे – पालकमंत्री डॉ नितीन राऊत नागपूर, दि. 5 : नारा जैवविविधता उद्यानामुळे शहरालगतच निसर्गभ्रमंतीची संधी नागपूरकरांना प्राप्त होणार असून प्रस्तावित उद्यान निर्मिती कार्यामध्ये स्थानिक रोजगारांना विशेष प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केली. नारा जैवविविधता उद्यान निर्मितीबाबत …
Read More »बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Read More »राज्यात दररोज 4 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण 82 लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्र देशात अग्रेसर मुख्य सचिवांकडून लसीकरणाचा आढावा
मुंबई, दि. 06 : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज येथे दिल्या. कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन व …
Read More »