“असहाय्य नागरिकांना लाभ मिळवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन” नागपूर दि. 17 :- कोरोनामुळे वैधव्य आलेल्या महिला व अनाथ बालकांना विशेष सहाय्य योजनेतून अनुदान दिले जात आहे. जिल्ह्यातील जवळपास चारशे सेतू केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध केली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले आहे.कोरोना संकटात गरीब कुटुंबातील कर्त्या …
Read More »बलात्कार पिडीत युवतीने गळफास घेऊन केली आत्महत्या
प्रतिनिधी / नागपूर नागपूर : – एका १७ वर्षीय बलात्कार पीडित युवतीने नागपुरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित युवती ही ११ व्या वर्गात शिकत होती. विकास बुजाडे नावाच्या तिच्या नातेवाईकने फूस लावून तिची फसवणूक करून बंगळुरूला घेऊन गेला. लग्नाचे …
Read More »हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपीला केली अटक
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर रासा :- निलेश चौधरी हा युवक दिनांक २७ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाला होता व त्याचा मृतदेह दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास रासा जवळील फुलोरा जंगल परिसरात गळफास लागलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे निलेशची हत्या की आत्महत्या असा प्रश्न पोलिसांपुढे उभा होता. पोलीसांना …
Read More »मंत्री सुनील केदार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 15 सप्टेंबर: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दि. 16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9.45 वाजता शासकीय विश्रामगृह, भद्रावती येथे आगमन, सकाळी 10 वाजता सेलिब्रेशन हॉल, भद्रावती …
Read More »कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाबाबत अंतर्गत तक्रार समिती गठीत न केल्यास 50 हजारांपर्यंत दंड
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 सप्टेंबर : कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणा-या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती गठीत करणे आवश्यक आहे. ज्या आस्थापनेवर 10 किंवा त्यापेक्षा जास्त अधिकारी – कर्मचारी असेल व अशा कार्यालयात समितीचे गठन न केल्यास संबंधितांना 50 हजार रुपयांपर्यंत दंड …
Read More »राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत
नागपूर, दि. १५ : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज नागपूर विमानतळावर सकाळी १०.३० ला आगमन झाले. ते नागपूर येथे दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले आहेत. आज विमानतळावर आगमन झाल्यानंतर नागपूर महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार,जिल्हाधिकारी विमला आर., विशेष पोलीस महानिरिक्षक नागपूर …
Read More »ग्राम पंचायतला कूलुप ठोकणाऱ्यावर कारवाई होणार का ?
-उसेगाव वासीय स्थानिकांमध्ये दैनंदिन चर्चा सत्र सुरू- जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील अनेक पुरस्कार प्राप्त उसेगांव ग्राम पंचायत कार्यालयाला ८ सप्टेंबर ला १० वाजुन ४५ मिनिटांनी कुलुप ठोकले.सवीस्तर वृत्त असे असे होते की , उसेगांव ग्राम पंचायतचे शिपाई भाष्कर शेन्डे यांना ग्राम पंचायत …
Read More »सोसायटींवर कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र व आंदोलनाचा इशारा
नियमांचा भंग करून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची केली लूट जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर गोंदिया : – शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारी ‘किसान युवा क्रांती संघटना गोंदिया’ ही नेहमीच तत्पर असते. अशाच एका महत्वाच्या प्रकरणात संघटनेने १४ सप्टेंबर २०२१ ला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेले आहे. संघटनेच्या पत्रात वर्ष २०१४ पासून २०२० पर्यंत कार्यरत …
Read More »राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा नागपूर दौरा
“विद्यापीठाच्या संरक्षण विषयक अभ्यासक्रमाच्या केंद्राचे उदघाटन” नागपूर दि. 14 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे नागपूर जिल्ह्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते नागपूर विद्यापीठाच्या संरक्षण विषयक अभ्यासक्रम केंद्राचे बुधवारी उद्घाटन करणार आहेत. बुधवार 15 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई येथून सकाळी 10.20 वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन. सकाळी …
Read More »जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 62 हजार रुग्णांना प्रत्यक्ष लाभ
“जिल्ह्यातील 38 रुग्णालयांचा समावेश” “3 लाख 37 हजार लाभार्थी कुटुंबांचा समावेश” नागपूर, दि.14 : महात्मा जोतिबा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 62 हजार 44 रुग्णांना लाभ देण्यात आला आहे. या एकत्रित जन आरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील 38 रुग्णालयांचा समावेश असून यामध्ये 29 खासगी व 9 शासकीय रुग्णालयांचा समावेश …
Read More »