जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाला दिला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- दि १८ऑगस्ट २०२१ पारडपार-खापरी रोडवर खूप मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत व या गड्ड्यांमुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे व या गंभीय संस्येकडे स्थानिक प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे …
Read More »चिमूर शहरातुन १६ आगस्ट शहिद दिनी चिमूर आष्टी क्रांती एक्सप्रेस एस टि बस भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून सुरु
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून १६ आगस्ट शहिद दिनाचे औचित्य साधून चिमूर आष्टी क्रांती एक्सप्रेस एस टि बस सुरु करण्यात आली. शहीद विरांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले व ३० वर्षानंतर पुन्हा एकदा भारतीय क्रांतिकारी संघटनेने चिमूर आष्टी क्रांती एक्सप्रेस एस टि बस …
Read More »उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे ऑल इंडिया प्रोफेशनल कॉग्रेस तर्फे महारक्तदान शिबिर संपन्न
(रक्तदान शिबिराला पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांची उपस्थिती) जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- दिनांक 16/08/2021 सोमवार ला कोरोना सारख्या महामारीच्या काळा मध्ये गोर गरीब जनतेला रक्ताची गरज भासत असता रक्त विकत घेऊन उपचार करणे शक्य नसून रक्ताचा तुटवडा अभवी अनेक लोकांना आपला प्राण गमवावे लागले अनेक रुग्ण रक्त उपलब्ध …
Read More »बिबट समस्यामुक्त ग्राम’ योजनेच्या अंमलबजावणीबाबत पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 14 ऑगस्ट : अधिवासाच्या कमतरतेमुळे व इतर मानवनिर्मित कारणांमुळे जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष दिसून येतो. मानव व वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस बिकट होत असून जंगलातील वन्यप्राण्यांचा प्रवेश आता गावाकडे होत आहे. यावर आळा घालण्यासाठी व मानव-वन्यप्राणी संघर्ष निवारणाकरीता ‘बिबट समस्यामुक्त ग्राम’ ही संकल्पना …
Read More »15 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सर्व आस्थापना व बाजारपेठेची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 14 ऑगस्ट : ब्रेक दि चेन अंतर्गत निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनेनुसार, जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना, बाजारपेठेची वेळ सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे. उपहारगृहे आसनव्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने …
Read More »क्रांती महाडिजीटल मिडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिनिधींची सभा सपन्न.
क्रांती महाडीजीटल मीडिया नावांने संघटनेची स्थापना. अन्याय ग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी चिमूर तालुक्यातील सर्व प्रतिनिधी कटिबद्ध. जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- रविवार ला तालुक्यातील महाडिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व प्रतिनिधींची सभा संपन्न झाली . यामध्ये गोरबरीब शेतकरी शेतमजूर याच्या वर होत असलेल्या अन्याया विरोधात वाचा …
Read More »मनपा केन्द्रांमध्ये रविवारी कोव्हीशिल्ड उपलब्ध
नागपूर, ता. १० : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय असलेल्या १४५ केन्द्रावर रविवारी ११ जुलै रोजी होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल तसेच तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहेत. या केंद्रांवर लसीकरण सकाळी …
Read More »जिल्हाधिकारी विमला आर. यांनी घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट
नागपूर, १० जुलै – नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची नागपूरच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज रविभवन येथे सदिच्छा भेट घेतली. श्रीमती विमला आर. यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी नागपूर जिल्ह्यात सुरू असलेली विकाम कामे व कोविडच्या उपाययोजना करण्याच्या संदर्भात चर्चा केली. यावेळी उमरेडचे आमदार …
Read More »मनपा केन्द्रांमध्ये बुधवारी कोव्हीशिल्ड उपलब्ध
नागपूर, ता. ६ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय असलेल्या केन्द्रावर बुधवारी होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. त्यांचे लसीकरण सकाळी ११ ते संध्याकाळी ५ पर्यंत केल्या जाईल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा …
Read More »मनपा केन्द्रांमध्ये मंगळवारी कोव्हीशिल्डचे लसीकरण नाही
नागपूर, ता. ५: शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोव्हीशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या कोविशीइल्ड लसीकरण केन्द्रांवर मंगळवारी(६ जुलै) रोजी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, ही माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली. १८ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लस चा पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), …
Read More »